आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकी महिला संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. सदर धरणे आंदोलन मागील नऊ दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. ...
आठ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या ओला-उबेरच्या चालकांनी संपात सहभागी न झालेल्या एका चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यवहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या पाच वर्षांत शैक्षणिक कामाच्या व्यापात दहा पटीने वाढ असताना १५ वर्षांपासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरतीप्रक्रिया, शिक्षक न ...
कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्याचे आदेश दिले असले तरी मुंबईतील आझाद मैदानावर होणाºया संघटनेच्या उपोषणात नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीचशे कर्मचारी सहभागी होणार असल्याच ...
मालेगाव :यंत्रमाग व्यवसायावरील मंदीचे सावट व दिवाळी सण काळाच्या पार्श्वभुमीवर येत्या ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान सात दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय येथील यंत्रमाग उद्योजकांनी घेतला आहे. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आकस्मिक दौरा करुन आकोलीच्या आरोग्य सेविकेला निलंबीत केले. परंतू याच दरम्यान मुख्यालयी नसलेल्या दोन वैद्यकीय अधिकाºयाना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावला. ...
खाजगी शाळांच्या फि वाढी विरोधात शुक्रवारी ठाण्यातील पालकांनी महापालिका मुख्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी शेकडो पालक या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत ...