लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, फोटो

Stock market, Latest Marathi News

गुंतवणूकदारांची चांदी! 11 रुपयांवरून थेट ​​2525 रुपयांवर पोहोचला हा शेअर, 1 लाखाचे झाले 2.2 कोटी - Marathi News | pidilite industries share went from Rs 11 directly to Rs 2525 give huge return 1 lakh turn into 2 crore rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :\

याठिकाणी आपण ज्या कंपनीच्या शेअरसंदर्भात बोलत आहोत, त्या कंपनीचे नाव आहे, पिडिलाइट इंडस्ट्रीज (Pidilite Industries). ही कंपनी फेविकॉल आणि फेविक्विक सारखे प्रोडक्ट तयार करते. ...

50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख... - Marathi News | share of high tech pipes rose from Rs 50 to Rs 854, Rs 1.50 lakh become Rs 25 lakh | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :50 वरुन 854 रुपयांवर पोहोचला 'या' कंपनीचा शेअर, 1.50 लाखांचे झाले 25 लाख...

मोठा लाभ झाल्यानंतर आता कंपनीने योगी सरकारसोबत केला मोठा करार केला आहे. ...

Multibagger Stock: गुंतवणूकदारांची लॉटरी! 9 महिन्यात 7 पट वाढला पैसा; 25 रुपयांचा शेअर रॉकेट बनला - Marathi News | Share Market Multibagger stock gm polyplast share give big return to investors Money increased 7 times in 9 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची लॉटरी! 9 महिन्यात 7 पट वाढला पैसा; 25 रुपयांचा शेअर रॉकेट बनला

या स्टॉकने केवळ नऊ महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एप्रिल 2022 मध्ये या शेअरची किंमत केवळ 25 रुपये होती... ...

2023 मध्ये हे 4 शेअर करू शकतात मालामाल; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का? - Marathi News | Share market these 4 stocks can give strong return include them in your portfolio in 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :2023 मध्ये हे 4 शेअर करू शकतात मालामाल; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?

असेच 4 स्‍टॉक्‍स ब्रोकरेज फर्म शेअरखानने लॉन्‍ग टर्मसाठी आपल्या इन्‍व्हेस्‍टमेंट आयडियात सामील केले आहेत. ...

Multibagger Stock : 80000% पर्यंतचा जबरदस्त परतावा; या 5 शेअर्सनी केलं मालामाल, अदानींची कंपनीही लिस्टमध्ये - Marathi News | Multibagger Stock Tremendous returns up to 80000% These 5 shares made a fortune Adani's company is also in the list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :80000% पर्यंतचा जबरदस्त परतावा; या 5 शेअर्सनी केलं मालामाल, अदानींची कंपनीही लिस्टमध्ये

आज आम्ही आपल्याला अशाच 5 कंपन्यांसंदर्भात माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या केवळ 3 वर्षांतच बम्पर परतावा दिला आहे. यातील एका कंपनीने तर 80,000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. ...

Share Market: शेअर बाजारात 'Salman' आणि 'Hrithik' चा डंका; गुंतवणूकदारांना दिले 37% रिटर्न्स... - Marathi News | share market News: SALMAN and Hrithik stocks gave bumper returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात 'Salman' आणि 'Hrithik' चा डंका; गुंतवणूकदारांना दिले 37% रिटर्न्स...

Share Market: बॉलिवूडसह शेअर बाजारातही 'सलमान'च्या नावाचा डंका वाजत आहे. ...

Investment : नव्या वर्षात या चार सेक्टरमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर, मिळेल पैसाच पैसा - Marathi News | Investment: In the new year, investment in these four sectors can be profitable, you will get money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात या चार सेक्टरमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर, मिळेल पैसाच पैसा

Stock Market : सन २०२३ हे शेअर मार्केटच्या दृष्टीने कसं असेल याचा अंदाज गुंतवणूकदारांकडून घेतला जात आहे. नव्या वर्षामध्ये काही विशेष सेक्टर्सवर लक्ष ठेवून आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. २०२३ मध्ये कुठल्या चार क्षेत्रांवर लक्ष ठेवता ये ...

TATA ग्रुपचा धमाका! 1 वर 1 बोनस शेअर मिळताच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 2.20 कोटी - Marathi News | Sjare marcket stock marcket tata group tcs delivered huge return 1 lakh turn into 2 20 crore rupees after 1 1 ratio bonus share | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुपचा धमाका! 1 वर 1 बोनस शेअर मिळताच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 2.20 कोटी

शेअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंदवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना केवळ शेअरमध्ये आलेल्या तेजीतूनच नाही, तर लिस्टेड कंपनीकडून मिळणाऱ्या रिवॉर्डपासूनही नफा मिळत असतो. ...