लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

₹२८ चा शेअर वर्षभरापासून करत होता मालामाल, एका वृत्तानं बिघडवला गुंतवणूकदारांचा मूड; शेअर आपटला - Marathi News | rs 28 share was doing well for a year company loss increased The share crashed reliance power anil ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२८ चा शेअर वर्षभरापासून करत होता मालामाल, एका वृत्तानं बिघडवला गुंतवणूकदारांचा मूड; शेअर आपटला

गेल्या वर्षभरापासून रिलायन्स पॉवरच्या शेअरनं गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. दरम्यान, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा आणखी वाढला आहे. ...

Paytm मध्ये विक्रीचा सपाटा सुरुच, शेअर्स जोरदार आपटले; सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट - Marathi News | Paytm shares fall sharply as sales continue flat Lower circuit for the third day in a row rbi action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm मध्ये विक्रीचा सपाटा सुरुच, शेअर्स जोरदार आपटले; सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट

तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये पेटीएमचे शेअर्स 42.4 टक्क्यांनी खाली आहेत आणि गुंतवणूकदारांचं 20,500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय ...

Sensex ७२३०० च्या, तर निफ्टी २२००० जवळ ओपन; Paytm पुन्हा आपटला; NSE साईटही डाऊन - Marathi News | Sensex at 72300 while Nifty opened around 22000 Paytm hits badly again NSE site also down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex ७२३०० च्या, तर निफ्टी २२००० जवळ ओपन; Paytm पुन्हा आपटला; NSE साईटही डाऊन

सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर ३० पैकी १९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि ११ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. ...

₹792 वरून आपटत ₹1 वर आला हा शेअर, आता सातत्यानं देतोय बंपर परतावा; 10 फेब्रुवारीला मोठी बैठक! - Marathi News | reliance communications share which fell from rs792 to rs1, is now consistently delivering bumper returns; Big meeting on February 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹792 वरून आपटत ₹1 वर आला हा शेअर, आता सातत्यानं देतोय बंपर परतावा; 10 फेब्रुवारीला मोठी बैठक!

महत्वाचे म्हणजे, गेल्य सहा महिन्यांत हा शअर 55 टक्क्यांनी वधारला आहे. 2008 मध्ये या शेअरची किंमत 792 रुपयांवर पोहोचली होती. अशा पद्धतीने हा शेअर 99 टक्क्यांनी कोसळला आहे. ...

अवघ्या 3 रुपयांचा शेअर, 16000% रिटर्न; 10 हजाराचे झाले 16 लाख, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Multibagger Stock: Just Rs 3 share, 16000% return; 10 thousand became 16 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 3 रुपयांचा शेअर, 16000% रिटर्न; 10 हजाराचे झाले 16 लाख, गुंतवणूकदार मालामाल

शेअर बाजारात अनेक स्मॉलकॅप मल्टीबॅगर शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. ...

२ महिन्यांत ५०० टक्क्यांची तेजी, ३२ रुपयांवरून १९५ रुपयांवर पोहोचला सरकारी कंपनीचा शेअर - Marathi News | 500 percent rise in 2 months ireda share of the government company reached from Rs 32 to Rs 195 investment huge return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ महिन्यांत ५०० टक्क्यांची तेजी, ३२ रुपयांवरून १९५ रुपयांवर पोहोचला सरकारी कंपनीचा शेअर

सरकारी कंपनीच्या शेअर्सनं अवघ्या 2 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. ...

अर्थसंकल्पामुळे रिलायन्सला बंपर फायदा; अवघ्या 135 मिनिटांत कमावले 66000 कोटी रुपये - Marathi News | Reliance Share Market: Budget gives Reliance a bumper boost; Earned 66000 crores in just 135 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पामुळे रिलायन्सला बंपर फायदा; अवघ्या 135 मिनिटांत कमावले 66000 कोटी रुपये

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. ...

Adaniच्या 'या' दिग्गज कंपनीचा शेअर सुस्साट... ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; गुंतवणूकदार तुटून पडले - Marathi News | adani ports share 52 weeks high huge profit after q3 results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adaniच्या 'या' दिग्गज कंपनीचा शेअर सुस्साट... ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; गुंतवणूकदार तुटून पडले

तिमाही निकालानंतर अदानी समूहाच्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये आज म्हणजेच शुक्रवारी मोठी वाढ झाली. ...