लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी - Marathi News | Permission to travel by private vehicles to private vehicles | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संप मिटेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या संपामुळे खासगी वाहनधारकांची चांदी झाली आहे. ...

एसटी कामगारांचा आज मध्यरात्रीपासून संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी   - Marathi News |  Demand for ST workers to come from midnight, seventh pay commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कामगारांचा आज मध्यरात्रीपासून संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी  

एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील वाद चिघळल्याने ऐन दिवाळीतच सोमवारी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने (मान्यताप्राप्त) संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...

‘एसटी’ झाल्या हाऊसफुल, चाकरमान्यांची गावाकडे धाव : जादा गाड्याही भरल्या - Marathi News |  Houseful of 'ST', run to the village of Chakrarmani: Extra trains are filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एसटी’ झाल्या हाऊसफुल, चाकरमान्यांची गावाकडे धाव : जादा गाड्याही भरल्या

दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांमुळे शहरातून जाणा-या सर्व एसटी बसेस रविवारी हाऊसफुल होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत असून त्याही भरून जात आहेत. ...

एस.टी. संघटना संपावर ठाम - Marathi News | S.T. Firm on strike | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी. संघटना संपावर ठाम

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नासाठी एस.टी. कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रलंबित मागण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पाच संघटनानी १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपाची हाक दिली आहे. मात्र,शनिवारी कामगार न्यायालयाने संपा ...

एसटीच्या प्रवाशांना भाडेवाढीचा ‘फटाका’ - Marathi News | ST passenger fare hike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटीच्या प्रवाशांना भाडेवाढीचा ‘फटाका’

बुलडाणा : दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने गाड्यांच्या फेर्‍या वाढवतानाच प्रवासी भाड्यातही १0 ते २0 टक्के वाढ करण्यात येणार असून, ऐन दिवाळीत प्रवाशांना फटाका लागणार आहे.   ...

पासिंग न झालेली वाहने चालवण्यास चालकांचा नकार-सेवेवर परिणाम - Marathi News |  Resistance to drivers' refusal to operate non-passing vehicles | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पासिंग न झालेली वाहने चालवण्यास चालकांचा नकार-सेवेवर परिणाम

कोल्हापूर : आरटीओच्या नियमांप्रमाणे ज्या वाहनांचे अद्याप पासिंग झालेले नाही अशी वाहने शहरात चालविण्यास महानगरपालिकेकडील चालकांनी शुक्रवारी नकार दिल्याने ...

आपत्तीची रंगित तालीम, प्रवाशांच्या जिव्हारी - Marathi News | Disaster Management, Passenger Jivari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपत्तीची रंगित तालीम, प्रवाशांच्या जिव्हारी

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील वर्कशॉपमध्ये स्फोट झाला आहे तातडीने या ,' असा, दूरध्वनी संदेश देवून डेमो घेणाऱ्या जिल्हा आपती व्यवस्थापन पथकाने शुक्रवारी दुपारी गर्दीच्या ठिकाणी अनेकांची जीव धोक्यात घातला. मात्र हा डेमो आहे हे समजल्यावर सुटकेचा नि: ...

एसटी कर्मचा-यांना हवा १० हजार रुपये बोनस! परिवहनमंत्र्यांना साकडे : वेतन करार करा - Marathi News |  10 thousand rupees bonus to ST employees Carry out the contract to the minister: Pay agreement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचा-यांना हवा १० हजार रुपये बोनस! परिवहनमंत्र्यांना साकडे : वेतन करार करा

कागदोपत्री मान्यतेच्या जोरावर एस.टी. कामगार संघटना गैरफायदा घेत असेल, तर परिवहनमंत्र्यांनी इतर संघटनांसोबत चर्चा करावी, अशी एकमुखी मागणी कृती समितीने सोमवारी परिवहनमंत्र्यांना केली आहे. ...