ST workers union, pending wages, sindhudurg news एसटी कामगारांना ७ ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित वेतन न मिळाल्यास महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विभागीय कार्यालयासमोर ९ ऑक्टोबर रोजी उपोषण करण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हन ...
मुंबई येथे १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या एमएचटी-सीईटी व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोल्हापुरातून जादा बसेसची सोय केली आहे. ...
पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बसेस सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर एसटीने आंतरराज्यात बसेस पाठविणे सुरूकेले आहे. त्यानुसार आंतरराज्यात जाणाऱ्या प्रवाशांचा या बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून येथील हायटेक बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. या कामाला अद्याप गती आलेली नाही. याविषयी एस. टी. महामंडळाकडूनही डोळेझाक केली जात आहे. अर्धवट स्थितीतील या बांधकामाच्या ठिकाणी आता झाडेझुडपे उगवू लागली आहेत. ...
अवघ्या देशात कोरोनाचा भडका उडत आहे. त्यात राज्य आघाडीवर असून जिल्ह्यातही आता शेकडोंच्या घरात दररोज रूग्ण निघत आहेत.एकंदर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत चालली असून कोरोना झपाट्याने पाय पसरत आहे. अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क हे दोनच उपाय उरले आ ...