लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

Sericulture या जिल्ह्यात एक हजारांहून अधिक एकरांवर होणार रेशीम शेतीचा प्रयोग - Marathi News | Experiment of sericulture will be done on more than one thousand acres in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sericulture या जिल्ह्यात एक हजारांहून अधिक एकरांवर होणार रेशीम शेतीचा प्रयोग

जिल्ह्यात रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कामाला लावले असून चालू वर्षात एक हजाराहून अधिक एकरवर रेशीम शेती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ...

Satbara Mother Name आता सातबाऱ्यावर लागेल आईचेही नाव - Marathi News | Satbara Mother Name; Now mother's name will also be used on Satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara Mother Name आता सातबाऱ्यावर लागेल आईचेही नाव

राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. ...

Almatti Dam महापूर नियंत्रण; अलमट्टीच्या पाण्यावर महाराष्ट्राने नियंत्रण ठेवावे - Marathi News | Almatti Dam flood control; Maharashtra should control the water of Almatti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam महापूर नियंत्रण; अलमट्टीच्या पाण्यावर महाराष्ट्राने नियंत्रण ठेवावे

केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक राज्यातील धरणातील पाणी पातळी किती असावी, हे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी राखण्याचे काम कर्नाटक राज्य करत नाही. ...

‘जननी सुरक्षा’चा लाभ प्रसूती झालेल्या महिलांना मिळाला का? काय आहे सरकारी योजना, जाणून घ्या...  - Marathi News | janani suraksha scheme benefits for women government plan to increase the rate of delivery in the health institution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जननी सुरक्षा’चा लाभ प्रसूती झालेल्या महिलांना मिळाला का? काय आहे सरकारी योजना, जाणून घ्या... 

आरोग्य संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारची योजना. ...

उन्हाळ्यात महागाईचा चटका! डाळींचे दर २०० रुपयांजवळ, खानावळ चालवणे झाले अवघड   - Marathi News | inflation with the price of pulses close to rs 200 it became difficult to run a restaurant in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळ्यात महागाईचा चटका! डाळींचे दर २०० रुपयांजवळ, खानावळ चालवणे झाले अवघड  

दिवसेंदिवस डाळींच्या किमती वाढतच असल्याने आता डाळींचे जेवणही आवाक्याबाहेर जाते का, अशी सर्वसामान्यांची गत झाली आहे. ...

Agriculture Export जेएनपीटीवरील निर्यातीचा भार कमी करण्यासाठी कोकणातील या बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा विचार - Marathi News | Agriculture Export In order to reduce the export load on JNPT, the idea is to start exporting from these ports in Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Export जेएनपीटीवरील निर्यातीचा भार कमी करण्यासाठी कोकणातील या बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा विचार

जेएनपीटी बंदरावर येत असलेला निर्यातीचा भार लक्षात घेऊन आता कोकणाला अॅग्रो हब बनवून कोकणातील बंदरांमधून निर्यात सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. ...

Animal Ear Tagging जनावरांसाठी इअर टॅगिंगचा शेवटचा आठवडा.. उपचारही होणार बंद - Marathi News | Last week of ear tagging for animals.. livestock Treatment will also be stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Ear Tagging जनावरांसाठी इअर टॅगिंगचा शेवटचा आठवडा.. उपचारही होणार बंद

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांना कानातील टॅग लावणे बंधनकारक केले आहे. टॅगिंग नसल्यास पशुपालकांना जनावराची विक्री-खरेदीसह वाहतूक ही करता येणार नाही. तसेच मदतही मिळणार नाही. ...

राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या! - Marathi News | Sharad Pawar made 7 important demands to the state government over drought situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या वतीने सरकारकडे अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. ...