जनतेची, शेतकरी संघटनेची मते जाणून घेण्यासाठी हे कायदे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र विधानमंडळ येथे हरकतीही स्वीकारण्यात आल्या होत्या. ...
इथे आमचे दोन आमदार बसले होते, त्या आमच्या दोन आमदारांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. त्यांच्यापुढे मोदी सरकार झुकले असून, त्यांनी ते कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मागे ...