लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

उसाची काटेमारी पकडणारे भरारी पथक फरार, छाप्याचा नुसताच थरार; कसं चालतं काम वाचा सविस्तर - Marathi News | The flying squad that caught the sugarcane thieves is weight, the raid is just a thrill; Read in detail how the works | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची काटेमारी पकडणारे भरारी पथक फरार, छाप्याचा नुसताच थरार; कसं चालतं काम वाचा सविस्तर

साखर कारखान्यांचे काटे तपासण्याचे जोखमीचे काम शासनाच्या वैधमापन नियंत्रण विभागाकडे असते. काम न करता केवळ दाखवावे कसे, याचे भारतात कुणाला प्रशिक्षण हवे असेल तर जरूर त्यांनी या विभागाशी संपर्क साधावा. ...

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी आता बंदिस्त नलिकेतून; ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता - Marathi News | Water of Janai Shirsai Lift Irrigation Scheme now through closed pipe; Approval for expenditure of Rs 438 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी आता बंदिस्त नलिकेतून; ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता

janai shirsai lift irrigation पुणे जिल्ह्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे, ४३८ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि ११) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

मृद व जलसंधारण विभाग भरतीची मोठी बातमी; ६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे - Marathi News | Big news about Soil and Water Conservation Department recruitment; Appointment letters to 601 water conservation officers soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृद व जलसंधारण विभाग भरतीची मोठी बातमी; ६०१ जलसंधारण अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्तीपत्रे

mrud va jalsandharan vibhag bharti मृद व जलसंधारण विभागाची आधी परीक्षा रद्द झाली, मग पुन्हा झाली, आता नियुक्ती मिळणार. ...

Farmer id : 'फार्मर आयडी'ला येणार अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे - Marathi News | Farmer id : The boycott by agricultural assistants on the Agristack scheme has been partially reversed; now farmer id scheme speed up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : 'फार्मर आयडी'ला येणार अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे

Farmer id शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक या योजनेवर कृषी सहायकांनी टाकलेला बहिष्कार अंशतः मागे घेतला आहे. ...

शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब - Marathi News | Exports of agricultural products will increase; Agro-logistics hubs will be set up at four places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमालाची निर्यात वाढणार; राज्यात चार ठिकाणी होणार ॲग्रो लॉजिस्टिक हब

agro logistic hub शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात चार ठिकाणी अॅग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. ...

कृषी धोरणाची ऐशीतैशी - Marathi News | agricultural policy of goa govt and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कृषी धोरणाची ऐशीतैशी

गोवा सरकारने अखेर राज्याचे कृषी धोरण जाहीर केले. ...

राज्याचे कृषी धोरण जाहीर; शेतजमिनींचे मुळीच रुपांतरण करू देणार नाही: मुख्यमंत्री - Marathi News | state agricultural policy announced and will not allow any conversion of agricultural lands said cm | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याचे कृषी धोरण जाहीर; शेतजमिनींचे मुळीच रुपांतरण करू देणार नाही: मुख्यमंत्री

राज्य सरकारचे अमृतकाल कृषी धोरण-२०२५ जाहीर करण्यात आले. ...

Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस - Marathi News | Godavari Khore : Notice to the government regarding diversion of western water to the Godavari Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Godavari Khore : मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याबाबत सरकारला नोटीस

पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्याच्या प्रकल्पावर म्हणणे सादर करण्याबाबतची नोटीस गोदावरी आणि तापी खोरे विकास महामंडळांना बजावली आहे. ...