लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, फोटो

South africa, Latest Marathi News

Temba Bavuma: टेम्बा बवुमानं इयत्ता ६ वीतच पाहिलेलं द.आफ्रिकेला सर्वोत्तम संघ बनवण्याचं स्वप्नं! - Marathi News | Temba Bavuma Captain Of South Africa dreams comes true | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टेम्बा बवुमानं इयत्ता ६ वीतच पाहिलेलं द.आफ्रिकेला सर्वोत्तम क्रिकेट संघ बनवण्याचं स्वप्नं!

Temba Bavuma, South Africa: द.आफ्रिकेनं भारतीय संघाचा कसोटीपाठोपाठ वनडे मालिकेतही पराभव करुन जोरदार धक्का दिला. यात आफ्रिकेचा युवा फलंदाज टेम्बा बवुमानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. टेम्बा बवुमाची आजवरची संघर्ष कहाणी देखील खूप प्रेरणादायी आहे... ...

Virat Kohli: विराट कोहलीसाठी लकी आहे दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्स स्टेडियम, शतकांचा दुष्काळ संपणार? - Marathi News | Cricket News | Virat Kohli | IND vs SA in Johannesburg's Wanderers Stadium | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसाठी लकी आहे दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्स स्टेडियम, शतकांचा दुष्काळ संपणार?

Virat Kohli: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील वाँडरर्स स्टेडियमवर एकही टेस्ट सामना गमावला नाही. तसेच, कोहलीने या स्टेडियमवर 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ...

IND Vs SA : "पुजाराची कामगिरी अशीच राहिली, तर लवकरच त्याला बेंचवर बसवलं जाईल" - Marathi News | IND Vs SA: "If Pujara's performance remains the same, he will be put on the bench soon" | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs SA : "पुजाराची कामगिरी अशीच राहिली, तर लवकरच त्याला बेंचवर बसवलं जाईल"

South Africa vs India: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजारा पहिल्या डावात शून्यवर बाद झाला होता. ...

Omicron Variant: मोठा दिलासा! द. आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात यश; नाइट कर्फ्यू हटवला, रुग्णसंख्याही घटली - Marathi News | coronavirus south africa lifted night curfew and says omicron variant wave may have peaked | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दिलासा! द. आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात यश; नाइट कर्फ्यू हटवला, रुग्णसंख्याही घटली

Omicron Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. ...

धक्कादायक! ओमायक्रॉन संकटातच आणखी एका रहस्यमय आजाराचा धुमाकूळ, 89 जणांचा मृत्यू! - Marathi News | Amid Corona virus omicron variant tension mysterious disease spread in african country says sudan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! ओमायक्रॉन संकटातच आणखी एका रहस्यमय आजाराचा धुमाकूळ, 89 जणांचा मृत्यू!

या वृत्ताने जागतिक आरोग्य संघटनेचीही (WHO) झोप उडवली आहे. आता WHO ने या आजाराची लागण झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यासाठी तज्ज्ञांची एक रॅपिड रिस्पॉन्स टीम तेथे पाठवली आहे (Mysterious disease spread in african country). ...

CoronaVirus : भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर - Marathi News | CoronaVirus Omicron variant more infectious than delta variant says singapore report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की RT-PCR चाचणी ही ओमायक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्या व्हेरिअंटची ओळख पटविण्यास प्रभावी आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी अत्यंत आवश्यक आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा - Marathi News | Corona virus new Omicron variant symptoms new warning from south african scientists | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...

CoronaVirus Updates: नवा व्हेरिअंट ‘ओमीक्रॉन’ डेल्टासोबत मिसळला तर...; भारतासाठी वैज्ञानिकांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Updates: If the new variant ‘Omicron’ mix with Delta; Serious warning from scientists for India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा व्हेरिअंट ‘ओमीक्रॉन’ डेल्टासोबत मिसळला तर...; भारतासाठी वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

New Corona Variant found: भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर चिंतेचे असणार आहे. ...