सोनी मराठी, मराठी बातम्या FOLLOW Sony marathi, Latest Marathi News
सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिले आहे. ...
पहिले पर्व गाजवल्यानंतर सोनी मराठीने प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दुसरे पर्व आणले आहे. ...
कोल्हापूरमधील लोकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने अपूर्वा आणि विजय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. ...
सोनी मराठीवरील ‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये ही या आनंदाखातर विजय-अपूर्वाच्या लग्नाचा बस्ता बांधला जाणार आहे. ...
‘जुळता जुळता जुळतंय की’ ही मालिका आता मनोरंजक वळणावर पोहचली आहे. रंकाळासारख्या नयनरम्य ठिकाणी विजय आणि अपूर्वा यांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. ...
मुंबईमध्ये जी एक स्पिरीट आहे, जी एक बिनधास्त भावना आहे, तशीच भावना आणि तिच एनर्जी मुंबईकर जिज्ञासामध्ये दिसून येते . ...
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...
'भेटी लागी जीवा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. ...