लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सोलापुरात पोलीसांची ‘मिशन नाकाबंदी’ ; शस्त्रे, मद्य अन् रोकडवर नजर  - Marathi News | Police 'Mission Blockade' in Solapur; Look at weapons, alcohol and cash | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पोलीसांची ‘मिशन नाकाबंदी’ ; शस्त्रे, मद्य अन् रोकडवर नजर 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार आज थंडावणार, १८ एप्रिल रोजी होणार मतदान, सोलापूर शहर पोलीसांनी वाढविला बंदोबस्त ...

सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र - Marathi News | Letter of signature issued by 13 lakh voters for the increase of voters in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र

शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. ...

पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील - Marathi News | BJP's farmers fraud in Peasima plan: M. B. Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील

सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते. ...

इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल - Marathi News | Ethanol began to become 70 years old; The question of Peshabhai Patel | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इथेनॉल सुरू होण्यासाठी ७० वर्षे का लागली; पाशाभाई पटेल यांचा सवाल

पामतेल आयात करून आपल्या देशातील तेलघाणे काँग्रेसच्या सरकारने गायब केले : पाशाभाई पटेल ...

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार - Marathi News | The sound of campaigning will be held in Solapur Lok Sabha constituency today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी सायंकाळी थंडावणार आहेत. सोलापूरसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. मा. पवार यांचे निधन - Marathi News | The great literary Prof. G. M. Pawar passed away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. मा. पवार यांचे निधन

प्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते. मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला आहे. ...

डॉ. गो.मा. पवार यांचे निधन, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांनी वाहिली श्रध्दांजली - Marathi News | Dr. Go.ma Pawar's death, Sharad Pawar, Sushilkumar Shinde wished to pay homage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डॉ. गो.मा. पवार यांचे निधन, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांनी वाहिली श्रध्दांजली

महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक, समीक्षक डॉ. गोपाळराव मारुतीराव उर्फ गो. मा. पवार (वय ८८) यांचे मंगळवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. ...

'गंगाधर ही शक्तिमान है', शरद पवार अन् राज ठाकरे एकाच हॉटेलात - Marathi News | 'Gangadhar is shaktiman', Sharad Pawar and Raj Thackeray at a single hotel in solapur rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गंगाधर ही शक्तिमान है', शरद पवार अन् राज ठाकरे एकाच हॉटेलात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...