सोलापूर, मराठी बातम्या FOLLOW Solapur, Latest Marathi News
वागदरी (ता. अक्कलकोट) येथील परमेश्वर यात्रेत रथाचे चाक निखळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. ...
सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी होटगीरोड विमानसेवे संदर्भात खासदार आमदार सुभाष देशमुख यांच्या समवेत बैठकीत घेतली. ...
कर्नाटक सरकार साेलापूर जिल्ह्यातील औज बंधाऱ्यातून पाणी चोरते. ...
या प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील तीन जनावरांना पारितोषिके मिळाली. ...
कॅन्टीन परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने सदस्यांनी कॅन्टीनचा परवाना तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. ...
साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी पारंपरिक शेती व कृषीपूरक व्यवसायांतून वार्षिक दीड लाख रूपये उत्पन्न घेणारे पांडव आज वार्षिक एकरी सहा ते सात लाख रुपये रेशीम शेतीमधून सहज मिळवित आहेत. ...
नई जिंदगी, शेळगी, रामवाडी परिसरात आढळले रूग्ण, एकाच दिवसात आढळले ८ बाधित ...
सोलापुरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १,९२१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...