लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर, मराठी बातम्या

Solapur, Latest Marathi News

दारुची बाटली डोक्यात फोडली; तरुणाच्या डोक्यातून भळाभळा वाहिलं रक्त... - Marathi News | A bottle of liquor smashed in the head; Blood poured from the young man's head... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुची बाटली डोक्यात फोडली; तरुणाच्या डोक्यातून भळाभळा वाहिलं रक्त...

शहरातील मंगळवार बाजार परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली घटना ...

काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल बीआरएस पक्षात सामील - Marathi News | Former Congress MP Dharmanna Sadul joins BRS party of KCR | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल बीआरएस पक्षात सामील

पत्रकार परिषदेत दिली माहिती ...

रस्ता पार करणाऱ्या महिलेला कारने उडवलं; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू - Marathi News | A woman crossing the road was hit by a car; Death before being taken to hospital in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्ता पार करणाऱ्या महिलेला कारने उडवलं; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

शांताबाई काशिनाथ चौगुले (वय- ७०, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) असे मयतेचे नाव आहे.  ...

सोलापूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या फोटोला दुग्धाभिषेक - Marathi News | Rahul Gandhi's photo is anointed with milk by Youth Congress workers in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या फोटोला दुग्धाभिषेक

भाजपच्या या आंदोलनात राहुल गांधी यांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. ...

'कॅग' ऑडिट केल्याशिवाय वीज दरवाढ करू नये; 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Electricity tariff should not be hiked without 'CAG' audit; AAP's demand to the Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'कॅग' ऑडिट केल्याशिवाय वीज दरवाढ करू नये; 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या आंदोलन करण्यात आले. ...

समृद्धी महामार्गाप्रमाणे सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड हायवेला मोबदला देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको  - Marathi News | Stop the road to demand compensation for Surat Chennai Greenfield Highway like Samriddhi Highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :समृद्धी महामार्गाप्रमाणे सूरत-चेन्नई ग्रीनफील्ड हायवेला मोबदला देण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको 

अक्कलकोट जवळील सोलापूर महामार्गावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

सोलापुरातील मावा विक्री बंद करा अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना देणार मावा भेट - Marathi News | stop the sale of mawa in solapur appeal suhas kadam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील मावा विक्री बंद करा अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना देणार मावा भेट

सोलापूर शहरातील पान टपरीवर जीवघेणा ओला मावा, सुका मावा आणि कोरडा मावा विक्री जोमात सुरू आहे. ...

मुद्रा लोन देतो म्हणून पावणे तीन लाखांची फसवणूक; सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | 2 75 lakh fraud by for giving mudra loan incidents in solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुद्रा लोन देतो म्हणून पावणे तीन लाखांची फसवणूक; सोलापूर जिल्ह्यातील घटना

याप्रकरणी तिघांविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...