देवळी तालुक्यातील विविध वाळू घाटांवर हीच परिस्थिती असल्याने याला आळा घालण्यासाठी एप्रिल महिन्यात तहसीलदारांनी डिझेलबंदीचे आदेश काढून तब्बल ५० वाहनांना डिझेल देण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला होता. पण, यातील बहुतांश वाहने आजही वाळू चोरीकरिता रस्त्यावर ...
मुख्यमंत्र्यांनी सविस्तर सादीकरण करा, आपण निधी देवू असा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती निवारणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावे ...
‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून यासर्व प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत थेट या गावांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुम्हाला नियमित स्वस्त धान्य मिळतेय काय पासून त ...
श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग ...
जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या ह ...
मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात ...