लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

पिंपरीतील तरुण म्हणतोय...'सॅटेलाईटद्वारे माझा मेंदू हॅक केलाय', थेट पोलिसांकडेच तक्रार - Marathi News | pimpri young man says pimpri says my brain has been hacked by satellite report directly to police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील तरुण म्हणतोय...'सॅटेलाईटद्वारे माझा मेंदू हॅक केलाय', थेट पोलिसांकडेच तक्रार

सॅटेलाईट लहरींव्दारे माझ्या मेंदूवर नियंत्रण मिळवत असून, त्यांना पाहिजे असलेले विचार माझ्यावर लादले जात आहेत ...

‘विकेल ते पिकेल’साठी विपणन साखळी; कृषिमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | agriculture minister dadaji bhuse on availability of marketing chain for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘विकेल ते पिकेल’साठी विपणन साखळी; कृषिमंत्र्यांचे निर्देश

जूनही अनेक गावांत ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना झाली नाही. ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ...

...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला - Marathi News | pune baner shivjayanti utsav function nana atekar advice to pune political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तरचं सर्वसामान्यांचं भलं होईल; नाना पाटेकरांचा राजकीय नेत्यांना सल्ला

सोहळ्याला उपस्थित राजकीय नेत्यांना नाना पाटेकरांनी सल्ला दिला आहे ...

'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं - Marathi News | pune baner shivjayanti utsav nana patekar told the political leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही फकीर असलं पाहिजे; आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं', नाना पाटेकरांनी नेत्यांना सुनावलं

शिवजयंतीनिमित्त बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते ...

Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका - Marathi News | noman attar boy dance in Shiv Jayanti utsav in daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shiv Jayanti 2022: दौंडमधील चिमुकल्या नोमान आत्तारने धरला शिवजयंती मिरवणुकीमध्ये ठेका

झेंडा हातामध्ये फडकवित असताना या मिरवणुकीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...

काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती - Marathi News | Painting of Shiva from black clay-onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती

काळी माती-कांद्यापासून शिवबाची चित्रकृती सटाणा येथील मोरेनगरमधील शेतकरी किरण मोरे यांनी शेतातील काळी माती व कांदे यांचा वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांची चित्रकृती साकारली. ...

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण - Marathi News | Draft of women policy dedicated at the feet of Shivaji maharaj at Pratapgad amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...

देशभरात रस्ते बांधले पण माझ्या घरासमोरचा रस्ता... नितीन गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | nitin gadkari talks about road construction issues near his house in mahal area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभरात रस्ते बांधले पण माझ्या घरासमोरचा रस्ता... नितीन गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी, त्यांनी आपण देशभरात रस्ते बांधले पण स्वत:च्या घरासोमोरचा दोन किमीचा रस्ता बांधताना अडचणी येत असल्याचे सांगितले. ...