नांदगाव : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाने ह्यस्वयंसिद्धांची वारी, ज्येष्ठांच्या दारीह्ण हा उपक्रम राबविताना शहरातील ज्येष्ठ महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या व आस्थेने विचारपूस केल्याने त्यांचा आनंद गगनात मावे ...
कुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे. ...
पुणे दौऱ्यात ज्या मार्गाने मोदी जाणार आहेत, तेथील रस्ते दुरुस्ती करण्याबरोबरच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, यावर महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने दिवस-रात्र काम केले होते ...
यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली. ...