लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक

Social, Latest Marathi News

मेळघाटात भरला आदिवासींचा पारंपरिक थाट्या बाजार, ढोलकी-बासरीच्या स्वरात रंगले नृत्य - Marathi News | Traditional 'Thatya' market of tribals held in Melghat; dance performed at Katakumbh to the tune of drums and flutes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात भरला आदिवासींचा पारंपरिक थाट्या बाजार, ढोलकी-बासरीच्या स्वरात रंगले नृत्य

थाट्यांचे दिवाळी पर्व, काटकुंभ येथे भरला थाट्या बाजार ...

अखेर दिवाळीनंतर थंडीचा कडाका वाढला; तापमानात आणखी घट होणार - Marathi News | Finally, after Diwali, the cold intensified; The temperature will drop further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर दिवाळीनंतर थंडीचा कडाका वाढला; तापमानात आणखी घट होणार

आताच्या तापमानात आणखी दोन डिग्री सेल्सिअसने घट होऊन थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज ...

Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...! - Marathi News | Solapur to Gahunje via New Zealand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...!

कोणत्याही चित्रपटाची कथा नसून, राहुल पाटील या सोलापूरच्या क्रिकेटवेड्या व्यक्तीची सत्यकथा ...

पुण्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आठ हजार दिव्यांच्या लखलखाट - Marathi News | Eight thousand lights flashed in front of shivaji maharaj equestrian statue in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आठ हजार दिव्यांच्या लखलखाट

‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि हर हर महादेवच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला ...

सैनिक अक्षय भिलकर यांना रामटेककरांनी दिला अखेरचा निरोप - Marathi News | Ramtekkar gave last farewell to soldier Akshay Bhilkar, Funeral in Ambala with state pomp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैनिक अक्षय भिलकर यांना रामटेककरांनी दिला अखेरचा निरोप

अंबाळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...

देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे - Marathi News | No confidence motion withdrawn after resignation of Dehu mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे

राजकीय घडामोडींनंतर राजीनामा व माघारी आणखी काही राजीनामे झाल्याची चर्चा मात्र अधिकृत दुजोरा नाही. ...

Birsa Munda : आदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही उपेक्षित - Marathi News | Tribal warrior bhagwan Birsa Munda is still neglected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Birsa Munda : आदिवासींचा लोकनायक बिरसा मुंडा अद्यापही उपेक्षित

राज्यात विद्यमान २५ आमदार आदिवासी जमातीचे, कधी मिळणार न्याय? ...

इंदापूरातील बाबीर देवाच्या यात्रेला प्रारंभ; हजारो भाविक बाबीरनगरीत दाखल - Marathi News | Babir Deva Yatra begins in Indapur; Thousands of devotees entered Babir Nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील बाबीर देवाच्या यात्रेला प्रारंभ; हजारो भाविक बाबीरनगरीत दाखल

तीन दिवस भरणाऱ्या यात्रेचा बुधवार हा मुख्य दिवस असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ४ लाखांहून अधिक भाविक या यात्रेसाठी हजेरी लावतात ...