लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

Talawade Fire: एका मुलाचे निधन; दुसऱ्याच्या भवितव्यासाठी माऊलीची धडपड, काळाचा घाला अन् मृत्यू - Marathi News | Death of a first son mother struggle for someone else future the passage of time and the death of her mother | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Talawade Fire: एका मुलाचे निधन; दुसऱ्याच्या भवितव्यासाठी माऊलीची धडपड, काळाचा घाला अन् मृत्यू

तळवडे येथील स्पार्कल कॅण्डल कारखान्यात आगीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू ...

डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट - Marathi News | If you breed mosquitoes you will be fined! Fifty three lakh recovered 249 dengue patients in the city in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डासांची उत्पत्ती कराल तर दंड भराल! पावणेतीन लाख वसूल, शहरात वर्षभरात डेंग्यूचे २४९ पेशंट

अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे ही डेंग्यूची लक्षणे तर रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था ...

ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला! - Marathi News | Osho Ashram application for sale of 10 thousand square meter plot was rejected! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओशो आश्रमाचा १० हजार चौरस मीटर भूखंड विक्रीचा अर्ज फेटाळला!

मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा निकाल, अनुयायांचाही होता विरोध ...

यंदा पाऊस कमी अन् थंडीही कमीच; हवामानतज्ज्ञांची माहिती - Marathi News | This year less rain and less cold Information from meteorologists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा पाऊस कमी अन् थंडीही कमीच; हवामानतज्ज्ञांची माहिती

संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १७ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे ...

'ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष', आळंदीत संजीवन समाधी सोहळा उत्साहात, असंख्य भाविक इंद्रायणी काठी - Marathi News | Dyaneshwar Mauli Jayghosh Sanjivan Samadhi ceremony in Alandi in excitement numerous devotees with Indrayani sticks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष', आळंदीत संजीवन समाधी सोहळा उत्साहात, असंख्य भाविक इंद्रायणी काठी

संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले ...

जीवावर बेतणारं काम, पण पोटासाठी करावं लागतंय; तळवडेच्या आगीत माय-लेकींचा मृत्यू - Marathi News | A work that risks life but has to be done for the Death of mother daughter in Talwade fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीवावर बेतणारं काम, पण पोटासाठी करावं लागतंय; तळवडेच्या आगीत माय-लेकींचा मृत्यू

मायलेकी दुर्घटनेच्या दिवशी सुट्टी घेणार होत्या, पण कामावर गेल्या अन् अघटित घडले ...

समाजमाध्यमांचा वापर करून देशाची वाट लावण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू; सुधीर मुनगंटीवार यांचे परखड मत - Marathi News | A one part program to promote the country using social media Critical opinion of Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजमाध्यमांचा वापर करून देशाची वाट लावण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू; सुधीर मुनगंटीवार यांचे परखड मत

आपल्या देशातील परिस्थिती पाहता भविष्यात भारतीय संस्कृती देखील इतर देशांमधून आयात करावी लागेल की काय? अशी शंका येते ...

आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक - Marathi News | sanjivan samadhi sohala program in alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत ‘माउली - माउली’ च्या जयघोषात ‘श्रीं’ ची वैभवी रथोत्सव मिरवणूक

संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी पहाटे तीनपासून सुरू होणार ...