लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी, मराठी बातम्या

Smuggling, Latest Marathi News

डाेक्यावरच्या विगमध्ये लपवले साेने ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात - Marathi News | passenger hide gold in belt around his head wig | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाेक्यावरच्या विगमध्ये लपवले साेने ; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे साेने जप्त करण्यात आले आहे. ...

कोठाळा येथील वाळूघाटातून अवैध वाळूचा उपसा सुरूच - Marathi News | The illegal sand extraction | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कोठाळा येथील वाळूघाटातून अवैध वाळूचा उपसा सुरूच

कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. ...

माहूरमध्ये मांडूळतस्कर गजाआड - Marathi News | mandul snake Smuggler arrested in mahur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूरमध्ये मांडूळतस्कर गजाआड

माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले. ...

नागझरीमध्ये ४ ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त - Marathi News | 4 tractors, one JCB seized in Nagzari | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागझरीमध्ये ४ ट्रॅक्टर, एक जेसीबी जप्त

गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे ४ ट्रॅक्टर व १ जेसीबी जप्त केले. ५ आरोपींनाही ताब्यात घेतले आहे ...

वाळू उत्खनन जोरात सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष... - Marathi News | The sand excavation started, the administration ignored ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू उत्खनन जोरात सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष...

मंठा तालुक्यातील भूवन येथील पूर्णा नदीपात्राच्या वाळू पट्ट्यातून नियमबाह्य वाळूचे उत्खनन सुरु आहे ...

दोन गटांत तुंबळ हाणामारी - Marathi News | Two groups have a trumpet clash | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन गटांत तुंबळ हाणामारी

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने लोखंडी पाईप तोडल्याने पाईप का तोडला, असे विचारण्यास गेले असता वाद होऊन लाठ्या - काठ्यांनी दोन गावातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ...

एक लाख ४५ हजार रुपयांचे चंदन जप्त - Marathi News | Sandalwood seized of one lakh rupees 45 thousand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :एक लाख ४५ हजार रुपयांचे चंदन जप्त

भोकरदन तालुक्यातील पारध ते पद्मावती रस्त्यावरील इंगळेवाडी येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलो चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. ...

भुईमूगाच्या शेंगांमधून चरसची तस्करी, लोक म्हणाले याला अवॉर्ड दिला पाहिजे! - Marathi News | Man who tried to smuggle drugs in peanut shells at Pakistan airport | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भुईमूगाच्या शेंगांमधून चरसची तस्करी, लोक म्हणाले याला अवॉर्ड दिला पाहिजे!

काही लोक इतके गुणी असतात की, ते स्वत:ला अव्वल दर्जाचे हुशार समजतात. म्हणजे बघा अनेकजण वेगवेगळ्या गोष्टींची तस्करी करण्यासाठी काहीच्या काही शक्कल लढवतात. ...