लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन, टीव्ही खरेदीची संधी; Mi Fan Fest सेल 8 एप्रिलपासून सुरू होणार  - Marathi News | mi fan fest sale to start from 8 april chances to buy tv and smartphones at 1rs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 1 रुपयात स्मार्टफोन, टीव्ही खरेदीची संधी; Mi Fan Fest सेल 8 एप्रिलपासून सुरू होणार 

mi fan fest sale : mi.com वर Mi Fan Fest 2021 सेल सहा दिवसांसाठी असणार आहे. ...

जबरदस्त फीचर्स असलेले टॉप ५ स्मार्टफोन्स; किंमत आहे २० हजारांपेक्षाही कमी - Marathi News | redmi note 10 pro max to realme narzo 30 pro top 5 smartphone under 20000 in india check list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त फीचर्स असलेले टॉप ५ स्मार्टफोन्स; किंमत आहे २० हजारांपेक्षाही कमी

पाहा कोणते आहेत हे Smartphones, पाहा लिस्ट ...

चिनी कंपन्यांना LG वैतागली! बड्या कंपनीची Smart Phone बाजारातून एक्झिट - Marathi News | LG will Exit from SmartPhone market, the second largest company after SONY | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांना LG वैतागली! बड्या कंपनीची Smart Phone बाजारातून एक्झिट

LG Company Decide to close Smartphone unit: सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते. आता एलजीचा नंबर लागला आहे. ...

पाहा १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे BSNL चे प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा - Marathi News | bsnl prepaid plan under 100 rupees with up to 2gb per day data airtel jio vi competition | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाहा १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे BSNL चे प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा

पाहा कोणते आहेत प्लॅन्स आणि आणखी कोणती मिळतात बेनिफिट्स ...

तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp वर एखाद्याचं व्हिडीओ स्टेटस आवडलंय? मग 'असं' करा पटकन डाऊनलोड - Marathi News | how to download whatsapp video status easily follow step by step process third party app not required | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp वर एखाद्याचं व्हिडीओ स्टेटस आवडलंय? मग 'असं' करा पटकन डाऊनलोड

Whatsapp Video Status Download : कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज न घेता आता WhatsApp व्हिडीओ स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. ...

Gmail युझर्ससाठी खूशखबर; जून महिन्यापर्यंत मिळणार 'ही' मोफत सर्व्हिस - Marathi News | good news for gmail account users google meet to give free unlimited video call facility till june | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail युझर्ससाठी खूशखबर; जून महिन्यापर्यंत मिळणार 'ही' मोफत सर्व्हिस

यापूर्वी गुगलनं मार्च महिन्यापर्यंत ही सेवा विनामूल्य देण्याचा घेतला होता निर्णय ...

केवळ 10 सेकंदात OnePlus9 च्या 330 कोटी रूपयांपेक्षा अधिक फोनची विक्री; पाहा डिटेल्स - Marathi News | oneplus 9 series clocked 300 million yuan worth of sales in just 10 seconds | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ 10 सेकंदात OnePlus9 च्या 330 कोटी रूपयांपेक्षा अधिक फोनची विक्री; पाहा डिटेल्स

OnePlus9 : 30 मार्चला झाला होता स्मार्टफोनचा पहिला सेल, १० सेकंदात ३३० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या स्मार्टफोन्सची विक्री ...

अलर्ट! स्मार्टफोन अपडेट करताय? वेळीच व्हा सावध अन्यथा चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा - Marathi News | be careful before updating the android smartphone system update can steal your data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन अपडेट करताय? वेळीच व्हा सावध अन्यथा चोरी होऊ शकतो संपूर्ण डेटा

Smartphone System Update : सिक्योरिटी रिसर्चर्सने एका नव्या आणि धोकादायक मालवेअरची माहिती दिली असून हा मालवेअर अँड्रॉईड युजर्सला टार्गेट करत असल्याची माहिती मिळत आहे.  ...