लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
१०८ रूपयांमध्ये दररोज १ जीबी डेटा, ६० दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय भन्नाट ऑफर - Marathi News | bsnl rupees 108 plan unlimited callling daily 1gb data 500 sms for 60 days compete jio airtel vi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०८ रूपयांमध्ये दररोज १ जीबी डेटा, ६० दिवसांची वैधता; 'ही' कंपनी देतेय भन्नाट ऑफर

पाहा आणखी काय मिळतेय ऑफर ...

OnePlus 9 ला थेट टक्कर; Vivo X60 Series भारतात लाँच; वाचा, डिटेल्स - Marathi News | vivo x60 series launch in india know about specifications and price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 9 ला थेट टक्कर; Vivo X60 Series भारतात लाँच; वाचा, डिटेल्स

Vivo X60 Series: प्री-बुकिंगसाठी HDFC कार्ड्सची ऑफर देण्यात आली असून, १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिली जात आहे.  ...

किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक - Marathi News | how to check how many apps and website are linked to your gmail password | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक

Gmail Password : एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. पण तरी देखील आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं. ...

OnePlus 9 Series चे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत - Marathi News | OnePlus 9 OnePlus 9 Pro OnePlus 9R OnePlus Watch Launched Price in India Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 9 Series चे जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच; पाहा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

OnePlus 9 OnePlus 9 Pro OnePlus 9R OnePlus Watch Launched Price in India Specifications: व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच केले फोन ...

तंत्रज्ञानाची कमाल! आता इंटरनेट आणि ब्लूटूथशिवाय दुसऱ्या डिव्हाईसशी कनेक्ट करा फोन, गुगलने आणलं 'हे' नवं App - Marathi News | new app by google will allow devices to connect without bluetooth or internet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची कमाल! आता इंटरनेट आणि ब्लूटूथशिवाय दुसऱ्या डिव्हाईसशी कनेक्ट करा फोन, गुगलने आणलं 'हे' नवं App

Google WifiNanScan App : गुगलने स्मार्टफोन आपापसात कनेक्ट करण्यासाठी एक नवीन पद्धत आणली आहे. ...

छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास - Marathi News | tech facebook is building instagram app for kids under 13 know what will be special | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास

Instagram News : विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अ‍ॅप असणार आहे. ...

माकडाने लांबवला स्मार्टफोन... - Marathi News | Monkey elongates smartphone ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माकडाने लांबवला स्मार्टफोन...

माकडाने घरात घुसून त्याचा स्मॉर्ट फोन लांबवल्याची घटना नांदेड येथे घडली. ...

सावधान! इन्कम टॅक्स रिटर्न सांगून अडकवलं जातंय जाळ्यात; 'या' बँकांच्या नावाने हॅकर्स करताहेत फ्रॉड - Marathi News | cybercriminals targeting customers for income tax refund process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! इन्कम टॅक्स रिटर्न सांगून अडकवलं जातंय जाळ्यात; 'या' बँकांच्या नावाने हॅकर्स करताहेत फ्रॉड

Cyber Criminals : हॅकर्स युजर्सचा डेटा मिळवण्यासाठी त्यांना विविध पद्धतीने आकर्षित करत आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न सांगून हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.  ...