लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
त्वचेची काळजी

Skin care Tips , मराठी बातम्या

Skin care tips, Latest Marathi News

त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स.
Read More
ग्लोईंग चेहऱ्यासाठी घरच्या घरीच तयार करा सिरम; नैसर्गिक पदार्थांनी त्वचेवर येईल खास चमक... - Marathi News | How To Make Serum At Home : Homemade serum for glowing face; Natural ingredients will give a special glow to the skin... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्लोईंग चेहऱ्यासाठी घरच्या घरीच तयार करा सिरम; नैसर्गिक पदार्थांनी त्वचेवर येईल खास चमक...

How To Make Serum At Home : पाहूया घरच्या घरी सिरम करण्याची सोपी पद्धत... ...

फळं खाल्ल्यावर त्यांच्या साली फेकू नका, स्किन ग्लो वाढवण्यासाठी करा उत्तम वापर...  - Marathi News | Don't throw away the peel after eating the fruit... To increase skin glow, use these peels... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं खाल्ल्यावर त्यांच्या साली फेकू नका, स्किन ग्लो वाढवण्यासाठी करा उत्तम वापर... 

How You Can Use Fruit Peels For Healthier Skin : फळं खाऊन झाल्यावर तुम्ही त्यांच्या साली फेकून न देता त्वचा फ्रेश, सुंदर, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा वापर करा.  ...

मासिक पाळीच्या काळात तुमच्या चेहऱ्यावर ग्लो वाढतो की पिंपल्स? तज्ज्ञ सांगतात त्याची कारणं.. - Marathi News | Does your face glow or get pimples during your period? Experts say its reasons.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीच्या काळात तुमच्या चेहऱ्यावर ग्लो वाढतो की पिंपल्स? तज्ज्ञ सांगतात त्याची कारणं..

Does your face glow or get pimples during your period मासिक पाळीच्या चार दिवसात अनेकींच्या चेहऱ्यात बदल दिसतो, काहींचा चेहरा चमकदार होतो तर काहींना पिंपल्स येतात, असं का? ...

ओठ काळपट - कोरडे पडले? १ घरगुती उपाय, ओठ होतील सुंदर - Marathi News | Lips dark - dry? 1 home remedy, lips will be beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओठ काळपट - कोरडे पडले? १ घरगुती उपाय, ओठ होतील सुंदर

1 Homemade remedy to Lighten Lips हिवाळ्यात ओठ काळपट आणि कोरडे पडतात, यासाठी एक घरगुती उपाय करेल मदत.. ...

चेहऱ्यावरच्या अनावश्यक केसांमुळे सौंदर्यात बाधा येते? १ सोपा उपाय, चेहरा दिसेल नितळ-सुंदर - Marathi News | Home Remedy For Facial Hair Growth : Does unwanted facial hair hinder beauty? 1 simple solution, the face will look smooth and beautiful | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरच्या अनावश्यक केसांमुळे सौंदर्यात बाधा येते? १ सोपा उपाय, चेहरा दिसेल नितळ-सुंदर

Home Remedy For Facial Hair Growth : पाहूया यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा कसा वापर करायचा. ...

चेहरा काळवंडला? घरी हळद आहे, हा १ उपाय करा, मिळेल नितळ त्वचा - Marathi News | Blackened face? Have turmeric at home, do this 1 remedy, you will get smooth skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा काळवंडला? घरी हळद आहे, हा १ उपाय करा, मिळेल नितळ त्वचा

Use Turmeric to Remove Tan from the Face चेहऱ्यावरील टॅनिंग दुर करण्यासाठी हळदीचा करा असा वापर, चेहरा चमकेल ...

डोळ्याच्या बाजूला डार्क सर्कल आले, सुरकुत्या पडल्या? १ सोपा उपाय, महिन्याभरात दिसेल फरक... - Marathi News | Beauty Tips Home Remedy For Dark Circle and Wrinkles : Dark circles on the side of the eyes, wrinkles? 1 simple solution, within a month you will see the difference... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्याच्या बाजूला डार्क सर्कल आले, सुरकुत्या पडल्या? १ सोपा उपाय, महिन्याभरात दिसेल फरक...

Beauty Tips Home Remedy For Dark Circle and Wrinkles : विशेष खर्च न करता घरच्या घरी करता येईल असा सोपा उपाय पाहूया... ...

कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय; पांढरे केस होतील नैसर्गिकरित्या काळेभोर, दाट - Marathi News | Turn white hair naturally black using just onion peel; Hair will look dark | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काळ्या केसांसाठी कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय; पांढरे केस नैसर्गिकरित्या काळेभोर होतील

White Hair Naturally Black : केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा वापर करू शकता.  कांद्याची साल केसांना मुळापासून काळे बनवते आणि पोषण देते. ...