सिन्नर: मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित जनता विद्यालय पांढुर्ली येथे कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवून फक्त कमीत कमी सभासदांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : केंद्र शासनपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी विशेष सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेंतर्गत येथील पथविके्रत्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे कर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारे उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा म ...
सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. ...
सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आ ...
सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरी ...
नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झा ...