नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ...
सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ...
सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदे ...
सिन्नर: गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली. ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात डाळींब पिकाचे तेल्या, टिपका यासारख्या रोगांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंब कवडीमोल भावात विकणे भाग पडल्याने उत्पादक शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. डाळिंबाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी पा ...
सिन्नर: गावात युवा मित्र या सामाजिक संस्थेच्या मदतीने मागील 2 वर्षांपूर्वी जलसंधारणाचे बरीच कामे केली गेली त्यातून पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांना सरपंच दगु चव्हाणके व युवा मित्र यांनी एकत्र आणून गावात पाणी वापर संस् ...