लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Marathi News | CoronaVirus Lockdown: Distribution of essential items to the disabled | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कसाल येथील गरजू दिव्यांग बांधवांना डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांच्यावतीने कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. ...

निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना मुदतवाढ देवू नये : राजन दाभोलकर - Marathi News | Retired employees should not be extended: Rajan Dabholkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना मुदतवाढ देवू नये : राजन दाभोलकर

कर्मचारी निवृत्ती दोन वर्षे लांबणीवर टाकल्यास संपूर्ण राज्यातील बेकारांमध्ये तीव्र असंतोष पसरणार आहे. त्यामुळे शासनाने तसा निर्णय घेऊ नये. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केली आहे. ...

CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत - Marathi News | Elgar agitation against railway postponed: D. K Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली. ...

CoronaVirus Lockdown : कणकवली आगारात दोन बसेस सॅनिटराईज - Marathi News | corona virus: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : कणकवली आगारात दोन बसेस सॅनिटराईज

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर एसटीच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, शासकीय सेवेतील काही कर्मचाऱ्यांसाठी सिंधुदुर्गात पाच गाड्या सुरू करण्यात आल्या असून त्यातील कणकवली आगारातून सुटणाऱ्या दोन बसेस प्रवाश ...

गव्यांकडून बागायतींचे नुकसान, खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात - Marathi News |  Horticultural losses from villagers, millions of rupees spent in water | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गव्यांकडून बागायतींचे नुकसान, खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात

लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या बागायतींचे रानटी प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने पाडलोस-केणीवाडा येथील शेतकरी, बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. ...

नेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू - Marathi News | Young man drowned in riverbed at Manetarde | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नेतर्डे येथील तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

नेतर्डे-लिंगाचा मळा येथील सुशांत हिरे गवस (३५) या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी नदीवर पोहोण्यास गेलेल्या युवकाचा मृतदेह नदीपात्रात रविवारी सकाळी तरंगताना आढळून आला. ...

बांद्याच्या माजी सरपंचांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Former sarpanch slammed for murder, three charged | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांद्याच्या माजी सरपंचांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

आपल्या जमिनीत कुंपण का घातले अशी विचारणा केल्यावरून बांद्याचे माजी सरपंच मंदार कल्याणकर यांना मारहाण झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे. कल्याणकर यांनी बांदा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून रामचंद्र वामन म्हाडगुत, संगीता रामचंद्र म्हाडगुत व जयेश रामचंद्र म ...

CoronaVirus Lockdown : आचऱ्यातील गर्दी आटोक्यात - Marathi News | CoronaVirus Lockdown: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : आचऱ्यातील गर्दी आटोक्यात

आचरा : आचरा तिठा ते आचरा बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर आचरा पोलिसांनी कारवाई ... ...