लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : बांदा बाजारपेठेत शुकशुकाट, कोरोनाचा शिरकाव - Marathi News | corona virus: corona infiltration | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : बांदा बाजारपेठेत शुकशुकाट, कोरोनाचा शिरकाव

बांद्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. निमजगावाडी येथील २७ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. ...

भाजी मंडईत धडक कारवाई, सावंतवाडी पालिकेने रस्त्यावरची दुकाने हटवली - Marathi News | Sawantwadi Municipality removes shops on the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजी मंडईत धडक कारवाई, सावंतवाडी पालिकेने रस्त्यावरची दुकाने हटवली

सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईने खऱ्या अर्थांने मोकळा श्वास घेतला. भाजी मंडईतील दहा बारा बेकायदेशीर असलेली दुकाने नगरपालिकेने काढून टाकली. ...

corona virus : एसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर - Marathi News | Corona virus: Railways should start trains with ST: Mohan Keluskar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : एसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर

कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गा ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात सतर्कतेचे आदेश - Marathi News | Vigilance orders in Konkan on the backdrop of Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात सतर्कतेचे आदेश

गणेशोत्सवाला कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येणार असल्याने खारेपाटण तपासणी नाक्यावर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी खारेपाटणला भेट दिली. ...

कचरा समुद्रकिनारी टाकल्याने दुर्गंधी : देवगड येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Stink of dumping garbage on the beach: Shiv Sena's sit-in at Devgad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कचरा समुद्रकिनारी टाकल्याने दुर्गंधी : देवगड येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

देवगडच्या कचरा प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने कचरा टाकत असलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले. जोपर्यंत कचरा उचलत नाही तोपर्यंत उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी तत्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही करतो, अ ...

संरक्षक भिंत गेली वाहून, आठ वाड्यांचा संपर्क तुटला - Marathi News | The protective wall was carried away, and the connection of the eight castles was lost | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संरक्षक भिंत गेली वाहून, आठ वाड्यांचा संपर्क तुटला

नाटळ रामेश्वर मंदिरानजीक पुलाची संरक्षक भिंत पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने एसटी वाहतूक व पादचारी मार्ग बंद झाला आहे. यामुळे सुमारे आठ वाड्यांचा संपर्क तुटला आहे. ...

शेर्ले येथे कोरोना सेंटर केल्यास भाजपाचा विरोध, सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन - Marathi News | BJP opposes setting up of Corona Center at Sherley, statement to Sawantwadi tehsildar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेर्ले येथे कोरोना सेंटर केल्यास भाजपाचा विरोध, सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन

कोविड सेंटर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच हलविण्यात यावे. अन्यथा भाजपकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बांदा भाजप मंडलाच्यावतीने देण्यात आला आहे. ...

बंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक - Marathi News | Jab asked the port inspector, beating MNS office bearers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बंदर निरीक्षकांना विचारला जाब, मनसे पदाधिकाऱ्यांची धडक

मालवण : गेले काही महिने मालवण बंदरात मोडून पडलेल्या हवामान विषयक माहिती देणाऱ्या बावटाकाठीच्या दुरुस्तीकडे बंदर विभागाने दुर्लक्ष केले आहे. ... ...