लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीला कोरोना, सावंतवाडीत खळबळ - Marathi News | corona virus: Sensation to the wife of a medical officer in Corona, Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीला कोरोना, सावंतवाडीत खळबळ

सावंतवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, आणखी तीन रुग्णांची भर पडली आहे. यात कुटीर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचा समावेश आहे. त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. ...

परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या ! - Marathi News | Employee problems learned by Transport Minister! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :परिवहन मंत्र्यांनी जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या !

सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी रविवारी आपल्या हरकुळ खुर्द येथील निवासस्थानी एसटीचे चालक व वाहक यांच्याशी बातचीत केली. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

स्वप्नालीच्या जिद्दीला "आम्ही कणकवलीकर" परिवाराचा सलाम ! - Marathi News | "We Kankavalikar" family salutes Swapnali's stubbornness! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वप्नालीच्या जिद्दीला "आम्ही कणकवलीकर" परिवाराचा सलाम !

कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार आणि तिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न प्रसिद्धी माध्यमातून जनसामान्यांसमोर आले. त्यानंतर स्वप्नालीकडे मदतीचा प्रचंड ओघ सुरु झाला आहे . "आम्ही कणकवलीकर " परिवा ...

Ganpati Festival -' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाना निरोप ! - Marathi News | Ganpati Festival - Farewell to the Ganarayati of one and a half days in the triumph of 'Mangalmurti Morya, Ganpati Bappa Morya'! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाना निरोप !

' मंगलमुर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या भक्ति भावाने गणरायाचे पूजन करण्यात आले होते. तर रविवारी काही गणेश भक्तानी दीड दिवसांच्या गणरायाना निरोप दिला. जानवली तसेच गडनदी पात्रात श्री ग ...

Ganpati Festival -विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव - Marathi News | Ganpati Festival - Artificial lake to avoid congestion at the immersion site | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी कृत्रिम तलाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन प्रसंगी गर्दी टाळण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने शिवउद्यानजवळील हॉटेल मँगो २ जवळ कृत्रिम तलाव निर्माण केला आहे. तेथे गर्दी टाळून गणेश विसर्जन केले जाणार आहे. ...

मुसळधार पावसात घरात वाहतात झरे, चौकुळ बेरडकीची व्यथा - Marathi News | In the torrential rains, springs flow in the house, the pain of the square berdaki | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुसळधार पावसात घरात वाहतात झरे, चौकुळ बेरडकीची व्यथा

मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौकुळ चिखलवाडी बेरडकी येथील ३५ ते ४० घरांना पाण्याने वेढले होते. घरातून पाण्याचे झरे वाहू लागल्याने घरातही तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे सुमारे दोनशे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन खाण्यापिण्याचे हा ...

Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण, पावसाच्या उघडीपीने दिलासा - Marathi News | Relief from the onset of rains, coronation on Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ganpati Festival -सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण, पावसाच्या उघडीपीने दिलासा

सिंधुदुर्गसह कोकणात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला  गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला. ...

शिक्षणासाठी कायपण... मराठमोळ्या स्वप्नालीच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला - Marathi News | Anything for education .... Sonu Sood rushed to help Marathmolya Swapnali of sindhudurg education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षणासाठी कायपण... मराठमोळ्या स्वप्नालीच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला

मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणारी स्वप्नाली सुतार नेटवर्कची समस्या असतानाही ऑनलाईन शिक्षण घेण्याची जिद्द बाळगून आहे. ...