लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

वीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा : सावंतवाडीत आंदोलन - Marathi News | Remember in case of power outage, BJP's warning: agitation in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज तोडल्यास याद राखा, भाजपचा इशारा : सावंतवाडीत आंदोलन

CoronavirusUnlock, Mahavitran, Bjp, Sawantwadi, Sindhudurgnews लॉकडाऊन काळामध्ये वीज वितरण कंपनीने भरमसाठ व अन्यायकारक वीज बिले काढली आहेत. या विरोधात सावंतवाडी शहर भाजपकडून येथील वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ...

पडवणे येथील आगीत ४०० कलमे होरपळली - Marathi News | The fire at Padwane killed 400 people | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पडवणे येथील आगीत ४०० कलमे होरपळली

Fire, Mango, sindhudurg पडवणे माळरानावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अग्नितांडवाने रौद्र रूप धारण केल्याने ७० हेक्टर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात सुमारे ४०० कलमे होरपळून शेतमांगरालाही आगीची झळ पोहोचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

कणकवली तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | National Congress agitation in front of Kankavli tehsil office | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन

Congress, Farmer strike, Kankavli, sindhudurg केंद्रसरकारने तीन कृषी कायदे लादले असून ते अन्यायकारक आहेत. असा आरोप करीत त्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या ...

परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून! - Marathi News | Paramahansa Bhalchandra Maharaj Punyatithi Mahotsav from 17th December! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!

Bhalchandra maharaj temple Kankavali, Religious Places, sindhudurg असंख्य भाविकाचे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण ...

विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत - Marathi News | Don't defame District Bank by making baseless allegations: Satish Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनाकारण आरोप करून जिल्हा बँकेची बदनामी करू नका : सतीश सावंत

SatishSawant, Nitesh Rane, Banking Sector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राजकारण्यांनी विनाकारण आरोप करून बदनामी करू नये. या बँकेत शेतकऱ्यांसह साडेचार लाख ठेवीदारांच्या ठेवी आहेत. त्यांचा विश्वासाला तडा जाईल असे राजकारण्यांनी करू नये, असा स ...

उड्डाणपूल उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करू नका - नितेश राणे - Marathi News | Don't start traffic without building a flyover! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उड्डाणपूल उभारल्याशिवाय वाहतूक सुरु करू नका - नितेश राणे

kankavli, highway, sindhudurgnews केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे चाळीस कोटी मंजूर करून घ्या. त्यासाठी लागणारी मदत आम्ही करू. मात्र, तोपर्यंत नव्या उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु करु देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी अधिका ...

क्षयरोग, कुष्ठरोग सर्व्हे करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार - Marathi News | Tuberculosis, leprosy Asha employees refuse to survey | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :क्षयरोग, कुष्ठरोग सर्व्हे करण्यास आशा कर्मचाऱ्यांचा नकार

sindhudurg, kudal, ashaserveye मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच याबाबतचे निवेदनही कुडाळ तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सादर केले आहे. ...

कोरोना लाटेच्या भीतीने पर्यटक घटले, हॉटेल व्यवसायाला फटका - Marathi News | Fear of corona waves reduced tourists, hitting the hotel business | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोरोना लाटेच्या भीतीने पर्यटक घटले, हॉटेल व्यवसायाला फटका

Coronavirus, tourisam, goa, sawantwadi, sindhudurgnews कोरोनामुळे गेले नऊ महिने ठप्प असलेले व्यवहार आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या भीतीने सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे पुन्हा सुनी सुनी होऊ लागली आहेत. ...