सध्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे विनाकारण फिरणारे वाहनचालक व मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. ...
प्रेमानंद देसाई तसेच पदाधिकाऱ्यांना मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही, असा टोला मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी लगावला आहे. ...
कोरोना महामारीमुळे काशीविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने दरवर्षी आयोजित हरिनाम सप्ताह रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. प्रवीण पारकर यांनी दिली. ...
जनतेने पिढ्यान्पिढ्या दारिद्र्यातच रहावे अशा अविचाराने वागाल, तर जनता ते कधीही सहन करणार नाही. त्यामुळे आतातरी भानावर येत विधाने करा, असा टोला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पावरून भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला आहे. ...
ज्यांच्याकडे तपासणी अहवाल नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही. पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, अशी भूमिका नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केली आहे. ...
बांद्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. निमजगावाडी येथील २७ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. ...
सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईने खऱ्या अर्थांने मोकळा श्वास घेतला. भाजी मंडईतील दहा बारा बेकायदेशीर असलेली दुकाने नगरपालिकेने काढून टाकली. ...
कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गा ...