लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग, मराठी बातम्या

Sindhudurg, Latest Marathi News

corona virus : भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद, मालवण पालिकेकडून स्वॅब टेस्ट सक्ती - Marathi News | corona virus: Vegetable sellers closed indefinitely, Malvan Municipality forces swab test | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : भाजी विक्रेत्यांचा बेमुदत बंद, मालवण पालिकेकडून स्वॅब टेस्ट सक्ती

कोरोना स्वॅब टेस्ट करून घ्या या पालिका प्रशासनाच्या फर्मानानंतर मालवण शहरातील भाजी विक्रेते आक्रमक झाले आहेत. ...

गणेश चतुर्थीच्या तोंडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्या - Marathi News | Postpone encroachment drive, demand to CM | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेश चतुर्थीच्या तोंडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती द्या

सावंतवाडी येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईतील दुकान गाळे हटविण्यात येत आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी नागरिक कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ...

corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत - Marathi News | Corona virus: Mother's last visit could not be taken, terror of corona virus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत

सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच. ...

रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर, जिल्ह्यात ९३ ठिकाणी २८० सीसीटिव्ही कॅमेरे - Marathi News | Third eye on the roads now, 280 CCTV cameras in 93 places in the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर, जिल्ह्यात ९३ ठिकाणी २८० सीसीटिव्ही कॅमेरे

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर आता तिसºया डोळ्याची (सीसीटिव्ही कॅमेरे) नजर असणार आहे. एकूण ४ कोटी ९८ लाख रुपये ... ...

Coronavirus Unlock : दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार, समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेची कडक पावले - Marathi News | Corona virus: The couple will be charged, the municipality took strict steps to prevent group infection | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Coronavirus Unlock : दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार, समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेची कडक पावले

सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विकास कुडाळकर शिवसेनेत, भाजपाला धक्का - Marathi News | Vikas Kudalkar in Shiv Sena, push to BJP: Shivbandhan built in the presence of Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विकास कुडाळकर शिवसेनेत, भाजपाला धक्का

भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...

corona virus : आमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात ! - Marathi News | corona virus: MLA Vaibhav Naik defeats corona! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : आमदार वैभव नाईक यांची कोरोनावर मात !

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कोरोनावर मात केली आहे त्यांना व त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीला जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे . ...

corona virus : चाकरमान्यांची गर्दी, खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा - Marathi News | Crowd of Mumbaikar servants, Kharepatan checkpoint: long queues of vehicles | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus : चाकरमान्यांची गर्दी, खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा

मुंबईकर चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाला काही दिवस अगोदरच गावी येत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची गर्दी वाढली होती. ...