लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चांदी

चांदी, मराठी बातम्या

Silver, Latest Marathi News

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹44829, चांदीही झाली स्वस्त; पटा-पट चेक करा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट - Marathi News | Today 18 carat gold price rs 44829, silver too cheap; Check the latest rate of 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹44829, चांदीही झाली स्वस्त; पटा-पट चेक करा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

आचा सोने आपल्या ऑल टाइम हाय पेक्षा 1967 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त मिळत आहे. ...

महिन्याभरात साेने ३ हजार रुपयांनी स्वस्त - Marathi News | gold 3 thousand rupees cheaper in a month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याभरात साेने ३ हजार रुपयांनी स्वस्त

२२ कॅरेटच्या सोन्याचा भाव ५४,५९५ रुपये झाला.  ...

सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | gold silver price today know about latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; अमेरिका बनली कारण! पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today : जागतिक पातळीवरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. अमेरिकेत काँग्रेसने बुधवारी कर्जाची सीमा वाढविणारे बील पास केले. यानंतर, सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. ...

Gold: चार दिवसांपासून सोन्याच्या किमतील लक्षणीय घट, आता एवढं झालंय स्वस्त - Marathi News | Gold: Significant decline in gold prices for four days, now it has become so cheap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार दिवसांपासून सोन्याच्या किमतील लक्षणीय घट, आता एवढं झालंय स्वस्त

Gold: जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत आहे. हा क्रम गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू आहे. ...

Rs 2000 NoteBan: २००० रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर सोन्याची मागणी वाढली, किंमतीतही प्रचंड वाढ - Marathi News | after closure of 2000 notes gold price will increase indiscriminately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००० रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर सोन्याची मागणी वाढली, किंमतीतही प्रचंड वाढ

दोन दिवसापूर्वी आरबीआयने २ हजार रुपयांची नोट ३० सप्टेंबर पासून व्यवहारातून बंद होणार असल्याची घोषणा केली आहे. ...

चांदीचा तोरा उतरला, ३,२०० रुपयांची घसरण; उच्चांकावर पोहोचताच विक्रीचा मारा - Marathi News | Silver descends, falls by Rs 3,200; Sell as soon as the high is reached | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीचा तोरा उतरला, ३,२०० रुपयांची घसरण; उच्चांकावर पोहोचताच विक्रीचा मारा

दोन दिवसांपूर्वी ७८ हजार रुपये प्रतिकिलो अशा उच्चांकी भावावर पोहोचलेल्या चांदीच्या भावात दोन दिवसांत पाच हजारांची घसरण झाली आहे. ...

मंदीच्या भीतीने तब्बल ३४.२२ टन सोने खरेदी - Marathi News | As many as 34.22 tonnes of gold bought due to recession fear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंदीच्या भीतीने तब्बल ३४.२२ टन सोने खरेदी

आरबीआयने वाढत्या महागाई आणि जागतिक मंदीच्या शक्यतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सोन्यात मोठी गुंतवणूक केली आहे. ...

भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा - Marathi News | A huge mine of white gold has been rediscovered, huge reserves of lithium in Rajasthan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारीच! पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाणर, राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा

पालटेल देशाचे भाग्य ...