gold and silver price increased today आज चांदीचा भाव 78,000 च्याही पुढे गेला आहे. जागतिक बँकिंग सेक्टरमधील चिंतेच्या वातावरणामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. ...
सोन्याचे दर जरा अतीच फुगल्याने गुंतवणूक दारांनी देखील हात आखडते घेतले आहेत. उलट चांदीचे झाले आहे. १० ग्रॅम कुठे आणि १ किलो कुठे... उलटा विचार करा... ...