शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

महाराष्ट्र : Shivneri Shiv Jayanti: शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी

सण-उत्सव : Shiv Jayanti 2026: कवी भूषणाची शिवस्तुती: मरगळ झटकून चैतन्य देणारा 'विजयमंत्र'!

मुंबई : Shiv Jayanti 2026: शिवजयंतीनिमित्त मुंबईत काय सुरू आणि काय बंद? जाणून घ्या A टू Z माहिती

पुणे : Shiv Jayanti 2026: सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे; पुण्यात शिवजयंतीच्या सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना

छत्रपती संभाजीनगर : Shiv Jayanti 2026: छत्रपती संभाजीनगरची शिवजयंती होणार ‘डीजे-लेजर मुक्त’; रात्री १२ वाजेपर्यंत उत्सवास परवानगी

सण-उत्सव : Shiv Jayanti 2026 Date: शिवजयंती कधी आहे? तारीख, इतिहास आणि शिवरायांच्या विचारांचा खरा संदेश जाणून घ्या

सण-उत्सव : Shiv Jayanti 2026: कर्जमाफी की आत्मनिर्भरता? शिवरायांच्या पत्रातून उलगडेल शेतकऱ्यांच्या कल्याणाचे रहस्य

फिल्मी : शिवजयंतीनिमित्त 'रणपति शिवराय' सिनेमाची खास ऑफर! जितक्या जास्त संख्येने थिएटरमध्ये जाल, तितकी तिकीट स्वस्त

फिल्मी : डीजेवर नाचतात आणि..., शिवजयंतीबद्दल मराठी अभिनेत्रीचं रोखठोक मत, म्हणाली- लोकांना महाराज...

कोल्हापूर : रात्रभर गाडी सजवली, फलक-स्पीकर लावून शहरभर फेरी मारली; शिवजयंती दिनीच कोल्हापुरात शिवभक्ताचा मृत्यू