लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवाजीराव कर्डिले

Shivajirao Kardile Marathi News | शिवाजीराव कर्डिले मराठी बातम्या

Shivaji kardiley, Latest Marathi News

केडगाव निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर केल्याने आमचा पराभव : खासदार दिलीप गांधी - Marathi News | We defeat voters by using money in Kedgaon elections: MP Dilip Gandhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर केल्याने आमचा पराभव : खासदार दिलीप गांधी

केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला. ...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | MLA Shivaji Kardile stayed in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. ...

शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, मारेकऱ्यांना शस्त्र पुरवल्याचा अंदाज - Marathi News | Kedgoan double murder : One suspect in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात, मारेकऱ्यांना शस्त्र पुरवल्याचा अंदाज

अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...

Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Uddhav Thackeray Criticize the BJP over on nagar double murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Kedgoan Double Murder : उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा ...

भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ - Marathi News | BJP MLA Shivaji Kardillay's police custody extended by 2 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस ...

शिवसैनिक हत्या प्रकरण : भाजपा आमदार शिवाजी कर्डिले अटकेत - Marathi News | Shivsainik Murder Case : BJP MLA Shivaji Kardile is in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसैनिक हत्या प्रकरण : भाजपा आमदार शिवाजी कर्डिले अटकेत

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणी भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी अटक केली आहे.  ...

केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी - Marathi News | Police custody of MLA Kanggaon assassination Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस कोठडी

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी जिल्हा न्यायालयाने सुनावली ...

पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी - Marathi News | Police personnel detained for attacking the Superintendent of Police, till April 10 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणा-या २२ जणांना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी

पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या २२ आरोपींना न्यायालयाने १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...