शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटानेही हा दावा केला होता. आता वायकर यांनी एक वृत्तपत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दार असा उल्लेख करत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका केल्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनीही त्यांच्यावर टीका केली होती. या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या प ...
मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या वार्तालापाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. ...
सुरेशदादा जैन यांनी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. ...
सुरेशदादा जैन यांच्याकडून गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली आहे. १९७४ पासून सुरेशदादा जैन हे राजकारणात होते. ...
"...यातून देश दुसऱ्या फाळणीकडे जाईल, याची पर्वा काँग्रेस आणि इंडी आघाडीला नाही. दुर्दैवाने प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांनीही मतांसाठी या कटाला मान्यता दिली आहे." ...