लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | house shop will be available in dharavi cm eknath shinde assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही धारावी बाहेर पाठवले जाणार नाही, असे आश्वासन दिले. ...

उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल - Marathi News | cm eknath shinde slams uddhav thackeray in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल

सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते, म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  ...

उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे - Marathi News | uddhav thackeray plan was to break bjp mla and arrest devendra fadnavis claims cm eknath shinde in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे

'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये घणाघाती हल्ला ...

मतदान केंद्रात गोंधळ; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांना अटक - Marathi News | Shiv Sena Thackeray group pimpri chinchwad city chief Sachin Bhosale arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदान केंद्रात गोंधळ; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन भोसले यांना अटक

मी मतदान करायला गेलो असता मतदान युनिटची जुळवणी चुकीच्या पद्धतीने केल्याचे निदर्शनास आले - सचिन भोसले ...

भावेश भिंडे कोणाचे पार्टनर, सुनिल राऊतांचा त्यांच्याशी काय संबंध? घाटकोपर दुर्घटनेवरुन नितेश राणेंचे आरोप - Marathi News | Who is Bhavesh Bhinde's partner, what is Sunil Raut's relationship with him? Nitesh Rane's allegations on the Ghatkopar incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावेश भिंडे कोणाचे पार्टनर, सुनिल राऊतांचा त्यांच्याशी काय संबंध? घाटकोपर दुर्घटनेवरुन नितेश राणेंचे आरोप

मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. ...

कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे? - Marathi News | amol kirtikar or ravindra waikar who are the voters inclined towards in lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. ...

'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 Sushma Andhare criticized on Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा राज्यात प्रचार सुरू आहे. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात सभा घेतली. ...

ठाणेचा गड राखण्यासाठी मिसेस मुख्यमंत्रीही प्रचाराच्या मैदानात - Marathi News | Loksabha Election - Mrs. Chief Minister is also in the campaign field to maintain the stronghold of Thane for Shivsena | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणेचा गड राखण्यासाठी मिसेस मुख्यमंत्रीही प्रचाराच्या मैदानात

मुंबई बाजार समितीमध्ये रॅली : व्यापाऱ्यांसह कामगारांनाही आवाहन ...