शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Assembly election Mahayuti Seat Sharing: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मकरंद पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. ...
Shiv Sena UBT Candidate List: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, यात मराठवाड्यातील १२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ...