शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Milind Deora vs Aditya Thacekray news: शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या लोकांनी दत्ता नरवणकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. ...
Maharashtra Assembly election 2024: सातारा जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ मिळणार आहे. ...