शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

नाशिक : सुधाकर बडगुजर यांना विधानसभेत पाठवा; आदित्य ठाकरे यांचा महिलांशी संवाद

महाराष्ट्र : मराठवाडा, विदर्भाला अडीच वर्षे वनवास भोगावा लागला, एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

महाराष्ट्र : ठाकरे गटातून माजी खासदाराची हकालपट्टी; पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा केला होता आरोप

महाराष्ट्र : ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 

नाशिक : नाशिकमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार दोनच; त्यांच्यापुढेही अडचणींचा डोंगर! 

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : आवाज कुणाचा? 46 ठिकाणी दोन सेना भिडणार, त्यातही बंडोबांचे आव्हान

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

रत्नागिरी : अनुभवी विरुद्ध नवखा, तरी गुहागरमधील विधानसभा मतदारसंघातील लढतीचे औत्सुक्य