शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आवाज कुणाचा? 46 ठिकाणी दोन सेना भिडणार, त्यातही बंडोबांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 09:53 IST

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेचे दोन गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे असल्याने कुणाचे पारडे जड ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४६ ठिकाणी शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असा सामना रंगणार आहे. 

- महेश घोराळे मुंबई : शिवसेनेचे दोन गट यंदा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे असल्याने कुणाचे पारडे जड ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, सध्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४६ ठिकाणी शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असा सामना रंगणार आहे. 

या मतदारसंघात सेना विरुद्ध सेनामराठवाडा औरंगाबाद मध्य औरंगाबाद पश्चिम वैजापूर (छ. संभाजीनगर) कन्नड (छ. संभाजीनगर) सिल्लोड (छ. संभाजीनगर) पैठण (छ. संभाजीनगर) उस्मानाबाद उमरगा (धाराशिव) परभणी कळमनुरी (हिंगोली) 

विदर्भ रामटेक (नागपूर) दर्यापूर (अमरावती) बाळापूर (अकोला) बुलढाणा मेहकर (बुलढाणा)

पश्चिम महाराष्ट्र राधानगरी (कोल्हापूर) रत्नागिरी दापोली (रत्नागिरी) गुहागर (रत्नागिरी) राजापूर (रत्नागिरी) पाटण (सातारा) बार्शी (सोलापूर) सांगोला (सोलापूर)उत्तर महाराष्ट्र मालेगाव बाह्य (जळगाव) चोपडा (जळगाव) पाचोरा (जळगाव) नेवासा (अहिल्यानगर)कोकण विभाग : भायखळा (मुंबई), वरळी (मुंबई), चेंबूर (मुंबई), भांडुप पश्चिम (मुंबई), विक्रोळी (मुंबई), कुर्ला (मुंबई), अंधेरी पूर्व (मुंबई), दिंडोशी (मुंबई), जोगेश्वरी पूर्व (मुंबई), मागाठाणे (मुंबई), ठाणे, अंबरनाथ (ठाणे), कल्याण ग्रामीण (ठाणे), भिवंडी ग्रामीण (ठाणे), कल्याण पश्चिम (ठाणे), पालघर, बोईसर (पालघर), कर्जत (रायगड), महाड (रायगड)

४६ पैकी चार जागी बंडखोरी ज्या ४६ जागांवर सेना विरुद्ध सेना अशी लढत होणार आहे. त्यापैकी औरंगाबाद मध्य आणि कळमनुरी (हिंगोली) या दोन मतदारसंघात उद्धवसेनेचा बंडखोर उमेदवार रिंगणात आहे, तर बुलढाणा आणि बोईसर (पालघर) येथे शिंदेसेनेचा बंडखोर उमेदवार रिंगणात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे