लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला - Marathi News | Politics of both of them is over Even if Uddhav thackeray Raj thackeray come together there is no threat to the alliance Ramdas Athawale's criticism | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोघांचंही राजकारण संपलंय; उद्धव-राज एकत्र आले तरी युतीला धोका नाही; आठवलेंचा टोला

राज्यमंत्री आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का - Marathi News | Former MLA from Uddhav Thackeray party from Niphad, Nashik, Anil Kadam will join the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याचं चित्र समोर आले. ...

सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, निलेश राणेंनी चालवला बुलडोझर; म्हणाले... - Marathi News | MLA Nilesh Rane took action with a bulldozer after declaring Pakistan Zindabad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, निलेश राणेंनी चालवला बुलडोझर; म्हणाले...

Maharashtra Politics : भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारताने मोठा विजय मिळवला. ...

ओएसडी म्हणून फिक्सरची नावे पाठवणारे १३ मंत्री शिंदेंचे, नावे जाहीर करणार; राऊतांचा स्फोटक दावा - Marathi News | 13 ministers who sent names of fixers as OSDs are Shinde's, names will be announced; Raut's explosive claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओएसडी म्हणून फिक्सरची नावे पाठवणारे १३ मंत्री शिंदेंचे, नावे जाहीर करणार; राऊतांचा स्फोटक दावा

खासगी ओएसडी आणि पीए म्हणून मंत्र्यांकडून पाठवण्यात आलेल्या काही नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारली. या निर्णयाबद्दल संजय राऊत यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं.  ...

'ऑपरेशन टायगर'! कोल्हापूरात माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार; शिंदे कुणाला धक्का देणार? - Marathi News | 'Operation Tiger' In Kolhapur ! Former MLA Sujit Minchekar will joind Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑपरेशन टायगर'! कोल्हापूरात माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार; शिंदे कुणाला धक्का देणार?

पश्चिम महाराष्ट्र आणि नंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागातील अनेक माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करतील असा दावा मंत्री सामंत यांनी केला होता ...

भाजप नेत्याचे आफ्रिदीसोबत गुप्तगू; आदित्य ठाकरेंचा संताप; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले... - Marathi News | BJP leaders conversation with Afridi shiv sena mla Aditya Thackeray reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप नेत्याचे आफ्रिदीसोबत गुप्तगू; आदित्य ठाकरेंचा संताप; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले...

देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा, ही भाजपची नीती असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार - Marathi News | ncp chief Sharad Pawar counterattacks shiv sena sanjay Raut in a special style | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी कोणाचा सत्कार करायचा, यासाठी...; शरद पवारांकडून खास शैलीत राऊतांवर पलटवार

संजय राऊतांच्या या टीकेचा आता शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेत प्रत्युत्तर दिलं आहे. ...

इमानदारी गोऱ्हे यांच्या रक्तातच नाही; त्यांच्याविरोधात अब्रूनुकसनीचा दावा दाखल करणार - सुषमा अंधारे - Marathi News | Honesty is not in neelam gorhe Will file defamation suit against him Sushma Andhare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इमानदारी गोऱ्हे यांच्या रक्तातच नाही; त्यांच्याविरोधात अब्रूनुकसनीचा दावा दाखल करणार - सुषमा अंधारे

गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदेंचे नाव घेतले, त्यांच्याकडे कलेक्शनचे काम होते, असे त्या म्हणाल्या. मग आता शिंदे यांनी ते कलेक्शन करत होते का? अंधारेंचा सवाल ...