लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले - Marathi News | sanjay ghadi and sanjana ghadi slams uddhav thackeray group after joining shiv sena shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. राऊतांनी कोकणातही उद्धवसेना संपवली, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका - Marathi News | bjp chandrashekhar bawankule replied sanjay raut and uddhav thackeray over cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिनबुडाचे चंबू! उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्टया संपवायला संजय राऊत...”; भाजपा नेत्याची टीका

BJP Chandrashekhar Bawankule News: महायुती सरकारने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे, अशी शिफारस केंद्र सरकारला केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना असे काही सुचले नाही, अशी विचारणा भाजपा ...

शिवसेना मी वाढवली, दानवे नंतर आले अन् काड्या...; चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार - Marathi News | I increased Shiv Sena, Ambadas Danve came later...; Chandrakant Khaire is angry, will complain to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना मी वाढवली, दानवे नंतर आले अन् काड्या...; चंद्रकांत खैरे संतापले, उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार

Chandrakant Khaire vs Ambadas Danve: खैरे यांनी मेळाव्याला दांडी मारल्याचे गोटात चर्चा होती. आपल्याला या कार्यक्रमाला बोलविलेच गेले नाही, असा सूर खैरे यांनी लावला आहे. तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली आहे.  ...

अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे' - Marathi News | After discussions with Amit Shah, Shinde said, 'There is no chaos in the Mahayuti, it is happy' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह यांच्याशी चर्चेनंतर शिंदे म्हणाले, 'महायुतीत धुसफुस नाही, खूशखूश आहे'

Mahayuti News: अजित पवार यांच्याकडील वित्त विभागाकडून निधी वाटपात शिंदेसेनेच्या मंत्र्यांना डावलले जात असल्याची शिंदे यांची प्रमुख नाराजी होती. ...

उद्धव सेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत केला प्रवेश - Marathi News | Uddhav Sena deputy leader Sanjana Ghadi joined Shinde Sena along with hundreds of workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव सेनेच्या उपनेत्या संजना घाडी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत केला प्रवेश

महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव सेनेला बसला जोरदार धक्का ...

Maharashtra Politics :"लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार"; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी - Marathi News | Maharashtra Politics Lalbaug Parel means a staunch Shiv Sainik, I will run Sudhir to Mumbai Thackeray's big preparations for BMC election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लालबाग परळ म्हणजे कट्टर शिवसैनिक , मी सुधीरला मुंबईत पळवणार"; ठाकरेंची बीएमसीसाठी मोठी तयारी

Maharashtra Politics : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने सुधीर साळवी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. ...

उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल - Marathi News | Uddhav Thackeray group spokesperson, deputy leaders Sanjana Ghadi, Sanjay Ghadi join Eknath Shinde's Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल

ज्यापद्धतीने कामाला संथगती आणि चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती असा आरोप संजना घाडी यांनी ठाकरे गटावर केला. ...

...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट - Marathi News | ...yet our life became a happy one! Sachin Ahir's love story | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरीही आमचा संसार  सुखाचा झाला! सचिन अहिरांच्या प्रेमाची गोष्ट

Sachin Ahir: शिवसेनेचे (यूबीटी) आमदार सचिन अहिर आणि संगीता यांची पहिली भेट कशी झाली होती? संगीता अहिर कोणत्या क्षेत्रात काम करतात? ...