लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Latest news

Shashikant shinde, Latest Marathi News

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.
Read More
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत - Marathi News |   Maharashtra assembly vidhan sabha election 2024 is fighting between Shiv Sena's Mahesh Shinde and Shashikant Shinde from Koregaon in Satara district  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' की 'धनुष्यबाण'? दोन शिंदेंमध्ये लढत

Koregaon Assembly Elections 2024 : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत आहे. ...

मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी, शशिकांत शिंदेंचा आरोप - Marathi News | Delhiites want power to loot the state along with Mumbai, Sashikant Shinde alleges | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी, शशिकांत शिंदेंचा आरोप

पैशांचे राजकारण करणारांना धडा शिकविण्याचे आवाहन ...

शशिकांत शिंदेंना पालकमंत्र्यांचे कॉफीचं निमंत्रण; मंत्री देसाई म्हणाले, "राजकीय चर्चा नाही, फक्त गप्पा" - Marathi News | Sharad Pawar group Shashikant Shinde and Minister Shambhuraj Desai had a long discussion at Satara Collectorate. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शशिकांत शिंदेंना पालकमंत्र्यांचे कॉफीचं निमंत्रण; मंत्री देसाई म्हणाले, "राजकीय चर्चा नाही, फक्त गप्पा"

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात बराच वेळ चर्चा झाली ...

कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा - Marathi News | Koregaon Constituency Election Democracy Vs. Dictatorship; Warning by Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

'विरोधकांकडून मतदार नावे रद्दसाठी प्रयत्न सुरू' ...

LokSabha Result2024: साताऱ्यात अखेर कमळ फुलले, उदयनराजेंचीच कॉलर ताठ - Marathi News | BJP candidate Udayanraje Bhosale won in Satara Lok Sabha constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी गुलाल उधळला, पण उदयनराजेंनी विजयी मिळवला

..अन् शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे गणित धुळीस मिळालं.  ...

सकाळपासून शशिकांत शिंदेंच पुढे होते, लीड तोडताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले - Marathi News | Satara Lok sabha Election Result 2024: Shashikant Shinde was ahead from the morning, Udayanraje Bhosale eyes were filled with tears as soon as he broke the lead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकाळपासून शशिकांत शिंदेंच पुढे होते, लीड तोडताच उदयनराजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले

Satara Lok sabha Election Result live update 2024: 14 व्या फेरीत उदयनराजेंनी ४००० मतांची आघाडी घेतली. यानंतर जलमंदिर पॅलेसवर राजे समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरु केला. ...

Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर - Marathi News | satara lok sabha result 2024 udayanraje bhonsle vs shashikant shinde maharashtra live result Udayanraje Bhosle is behind, Shashikant Shinde is leading with 19 thousand votes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara lok sabha result 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर, शशिकांत शिंदे १९ हजार मतांनी आघाडीवर

Satara lok sabha result 2024: शशिकांत शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवली ...

Satara Lok Sabha Election Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर  - Marathi News | satara lok sabha result 2024 udayanraje bhonsle vs shashikant shinde maharashtra live result Shashikant Shinde is leading by 20 thousand in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Lok Sabha Election Result 2024: साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर 

Satara Lok Sabha Election Result 2024: या फेरीत शशिकांत शिंदे तब्बल २० हजार मतांनी आघाडीवर आहेत. ...