लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Reliance Capital Share: Rs. Reliance shares fall to Rs 11 from 2700; Excitement among investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Reliance Capital Share: 14 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची महत्वाची बैठक. ...

गुंतवणूकदारांवर आलीय डोक्याला हात लावायची वेळ! ₹2700 वरून ₹11 वर आला शेअर, 14 तारखेला मोठी बैठक - Marathi News | share market reliance capital share huge down from rs2700 to 11 rupees big meeting on 14th feb | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांवर आलीय डोक्याला हात लावायची वेळ! ₹2700 वरून ₹11 वर आला शेअर, 14 तारखेला मोठी बैठक

कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी होईल, असे कंपनीने बीएसईला कळवले आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण - Marathi News | Sensex Nifty closes with big fall IT Pharma Shares Gain Banking Shares Fall huge loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद; IT-फार्मा शेअर्समध्ये तेजी, बँकिंग शेअर्समध्ये घसरण

सोमवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बीएसई सेन्सेक्स 523 अंकांवर बंद झाला. ...

मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग - Marathi News | Railway stocks rvnl irfc huge profit in few months now investors selling shares down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालामाल करणाऱ्या रेल्वे स्टॉक्सची गाडी झाली 'डिरेल', आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रेल्वेच्या RVNL आणि IRFC यांच्या शेअर्सनं गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं. परंतु आता या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येतेय. ...

'या' सरकारी कंपनीला ₹२५,४६४ कोटींचा आयकर रिफंड मिळणाची अपेक्षा; शेअर वधारला, एक्सपर्ट बुलिश - Marathi News | lic government insurance company expected to receive income tax refund of rs 25464 crore Shares might go above 1300 experts bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कंपनीला ₹२५,४६४ कोटींचा आयकर रिफंड मिळणाची अपेक्षा; शेअर वधारला, एक्सपर्ट बुलिश

कंपनीला 25,464 कोटी रुपयांची आयकर रिफंड ऑर्डर मिळाली आहे आणि चालू तिमाहीत (जानेवारी-मार्च, 2024) ते मिळण्याची शक्यता आहे. ...

'या' IPO चं २०% प्रीमिअमसह धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बंपर फायदा  - Marathi News | Apeejay Surrendra Park IPO Big Listing with 20 percent Premium Bumper Profits for Investors on Day 1 huge returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO चं २०% प्रीमिअमसह धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बंपर फायदा 

हा आयपीओ बीएसईवर 20.65 टक्क्यांच्या प्रीमियमसह 187 रुपयांवर लिस्ट झाला. ...

Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरूवात; डॉ. रेड्डीजचा शेअर वधारला, हीरो मोटोकॉर्पमध्ये घसरण - Marathi News | Opening Bell Sensex Nifty starts on a high note Dr Reddy s share rises Hero Motocorp falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीनं सुरूवात; डॉ. रेड्डीजचा शेअर वधारला, हीरो मोटोकॉर्पमध्ये घसरण

सोमवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. ...

इलेक्ट्रिक वाहनांसाठी ₹४०००० कोटींचा मोठा प्लॅन, एक्सपर्ट म्हणाले, ₹५४० पार जाणार 'हा' शेअर - Marathi News | rs 40,000 crore big plan for electric vehicles experts say the jsw energy share will rise to rs 540 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलेक्ट्रिक वाहनांसाठी ₹४०००० कोटींचा मोठा प्लॅन, एक्सपर्ट म्हणाले, ₹५४० पार जाणार 'हा' शेअर

समूह ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करुन इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प सुरू करणार आहे. ...