Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Share market, Latest Marathi News
make 1 crore by SIP: छोट्या-छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा परतावा मिळवता येतो. ...
या कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारही (US Stock Market) उत्साहात दिसत आहे. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल केंद्र सरकारने 2024-25 च्या हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज गुरूवारी काही खासगी कारखान्यांचे शेअर्स घसरले आहेत. ...
महत्वाचे म्हणजे, बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 79 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 13.10 रुपये एवढा आहे. ...
Upcoming IPO: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यासांठी कमाईची चांगली संधी आहे. ...
Defence Stock: संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात काम करणाऱ्या 'झेन टेक्नॉलॉजी'साठी सध्या 'अच्छे दिन' आले आहेत. ...
शेअर मार्केटमध्ये असे काही पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. या स्टॉकनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...
शेअर बाजारातील कामकाज बुधवारी वाढीसह सुरू झालं. ...