लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई - Marathi News | Share Market SBI Shares: Strong performance of SBI; Earnings of ₹45000 crores to investors in one week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

Share Market SBI Shares: टाटा आणि अंबानी ग्रुपला मोठा झटका, 'इतक्या' कोटींचा फटका. ...

विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड - Marathi News | Sales increased Maruti Suzuki huge profit Now the company will pay the biggest dividend in history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाचा निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत ४७.८ टक्क्यांनी वाढलाय. ...

Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला - Marathi News | Motilal Oswal Financial Share Price 1 to 3 bonus shares announced 334 percent increase in company s profit The stock is up 315 percent for the year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

Motilal Oswal Financial Share Price : कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 5 टक्क्यांहून अधिक वधारून 2600.65 रुपयांवर बंद झाला. ...

5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले - Marathi News | Stock Market Highlights: Break on 5-day hike; Sensex fell by 609 points while Nifty fell by 150 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 दिवसांच्या तेजीवर ब्रेक; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 150 अंकांनी घसरले

आजच्या सत्रात वित्तीय शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. ...

₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा... - Marathi News | This multibagger bank share to go to ₹35, gave more than 300% return in 2 years... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹35 वर जाणार हा मल्टीबॅगर बँक शेअर, 2 वर्षात दिला 300% पेक्षा जास्त परतावा...

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही काळापासून चांगला परतावा देत आहे. ...

Opening Bell : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी - Marathi News | Opening Bell Positive start for stock market Tech Mahindra up 10 percent IT up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, टेक महिंद्रा १० टक्क्यांनी वाढला, आयटीमध्ये तेजी

Opening Bell : शेअर बाजारातील व्यवहार शुक्रवारी सकारात्मकतेनं सुरू झाला. बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 169 अंकांच्या वाढीसह 74509 च्या पातळीवर उघडला. ...

Kotak Mahindra Bank : RBI ची एक कारवाई उदय कोटक यांना पडली महागात, बसला १०,३२८ कोटींचा फटका - Marathi News | Kotak Mahindra Bank RBI s action share falls by 12 percent costly Uday Kotak hit 10328 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची एक कारवाई उदय कोटक यांना पडली महागात, बसला १०,३२८ कोटींचा फटका

Kotak Mahindra Bank : देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गुरुवारी सुमारे १२ टक्क्यांनी घसरले. यानंतर उदय कोटक यांनाही कोट्यवधींचा फटका बसला. ...

दरमहा 30,000 रुपये गुंतवा अन् मिळवा 5 कोटी रुपये...जाणून घ्या 'हा' फॉर्म्युला - Marathi News | SIP Power: Invest Rs 30,000 Every Month and Get Rs 5 Croreस Know Formula | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा 30,000 रुपये गुंतवा अन् मिळवा 5 कोटी रुपये...जाणून घ्या 'हा' फॉर्म्युला

योग्य वयात आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यावर तुम्हाला त्याचा मोठा फायदा मिळू शकतो. ...