लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स  - Marathi News | Aadhar Housing Finance IPO Blackstone s backed company opens today see details investment lot size money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 

Aadhar Housing Finance IPO: जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकस्टोन समर्थित कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens with decline Coal India gains HDFC Bank falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

Stock Market Open: शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात बुधवारी घसरणीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 218 अंकांनी घसरून 73193 अंकांवर उघडला. ...

₹134 वर जाणार हा ₹64 वाला शेअर, कंपनीकडे ₹36185 कोटींच्या ऑर्डर्स... - Marathi News | IRB Infrastructure Developers share: This ₹64 share will go up to ₹134, the company has orders worth ₹36185 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹134 वर जाणार हा ₹64 वाला शेअर, कंपनीकडे ₹36185 कोटींच्या ऑर्डर्स...

IRB Infrastructure Developers share: ₹134 वर जाणार हा ₹64 वाला शेअर, कंपनीकडे ₹36185 कोटींच्या ऑर्डर्स... ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes again investors lose 11 lakh crores in 3 days lok sabha election 2024 less voting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

Stock Market Closing Bell: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स ३८४ अंकांनी घसरून ७३५१२ अंकांवर बंद झाला. ...

₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट - Marathi News | IPO at rs 144 Now the share upper circuit has been going on for 4 days KP Green Engineering share investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

KP Green Engineering share: शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी मंगळवारी 'या' शेअरवर गुंतवणूकदारांनी उड्या घेतल्या. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note BPCL shares rise HCL Tech falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला

Stock Market Open: चालू आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 71 अंकांच्या मजबुतीसह 73967 अंकांवर उघडला. ...

कंपनीकडे 2400 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स; गेल्या 5 दिवसांपासून रॉकेट वेगाने वाढतोय 'हा' शेअर - Marathi News | Shakti Pumps share : This share growing at a rocket pace for past 5 days; company has 2400 crore work orders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीकडे 2400 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स; गेल्या 5 दिवसांपासून रॉकेट वेगाने वाढतोय 'हा' शेअर

सोलार कंपनी शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत आहे. ...

Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले - Marathi News | Closing Bell Sensex closes slightly higher Nifty lower Big fall in Titan IT high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

Closing Bell Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स १७ अंकांच्या वाढीसह ७३८९५ अंकांवर बंद झाला. ...