लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note Cipla shares bumper rally HDFC hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला

Stock Market Open: चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराच्या कामकाजाला तेजीनं सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ७३,२०० अंकांवर उघडला. ...

एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Multibagger Stock: One gave 700% and the other gave 1400% return, 'These' stocks made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाने 700% तर दुसऱ्याने दिला 1400% परतावा...'या' शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीत मालामाल केले. ...

अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 1 रुपयांचा शेअर 25 रुपयांवर पोहचला... - Marathi News | Anil Ambani News : Strong performance of Anil Ambani's company; A share of Rs 1 reaches Rs 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या कंपनीची दमदार कामगिरी; 1 रुपयांचा शेअर 25 रुपयांवर पोहचला...

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty closes higher Adani Enterprises up Cipla down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला

Closing Bell Today: कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी शेअर बाजारातील कामकाज तेजीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 328 अंकांच्या वाढीसह 73104 अंकांवर बंद झाला ...

'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Huge listing Finelistings Technologies IPO shares upper circuit on first day Investor huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

IPO News: लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीच्या शेअर्सने ५ टक्क्यांचा उच्चांक गाठला. आयपीओचा प्राइस बँड १२३ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ...

IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर - Marathi News | Winsol Engineers IPO Listed at a premium of 386 percent from rs 75 to rs 365 on the first day share market investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर

Winsol Engineers IPO:  रिन्यूएबल एनर्जी कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग उत्कृष्ट झाली. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण - Marathi News | Opening Bell Sensex Nifty opens on a bullish note Shares of Shriram Finance rose Cipla shares fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण

Stock Market Open: मंगळवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात तेजीसह झाली. बीएसई सेन्सेक्स 177 अंकांच्या वाढीसह 72964 अंकांवर उघडला. ...

Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला - Marathi News | Recovery in Share Market Pharma IT Bank indices rally TATA Motors hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला

शेअर बाजारातील सोमवारी कामकाजादरम्यान मोठे चढ-उतार दिसून आले. बाजारानं खालच्या पातळीवरून चांगली रिकव्हरी दर्शविली. ...