Stock Market Drop Today : भारतीय शेअर बाजार मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसईमध्ये लिस्टिंग कंपन्यांचे मार्केट कॅप दिवसभरात १.५७ लाख कोटी रुपयांनी घसरलं. ...
Patel Engineering Share Surges : शेअर बाजारातील तेजीदरम्यान सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर आज फोकसमध्ये आहे. या कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून ३१७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. ...
Marico Share Falls 4% : बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय संकटाचा परिणाम भारतातील काही लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी? ...
Anand Mahindra on Share Market : शुक्रवारी जाहीर झालेल्या अमेरिकेच्या ग्रोथ रिपोर्टचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या शेअर बाजारावर दिसून आला होता. यानंतर आनंद महिंद्रांनी गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला. ...
Share Market Sensex-Nifty Recovers: बहुतांश आशियाई बाजारांतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ७९७०० आणि निफ्टीने २४३०० चा टप्पा ओलांडला. ...
Share Market Today: अमेरिकेतील मंदीची भीती आणि जागतिक बाजारातील उलथापालथीमुळे आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे एका झटक्यात सुमारे १५.५ लाख कोटी रुपये बुडाले. ...
जपानच्या शेअर बाजारामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी जपाननं आपला शेअर बाजार बेअरिश फेजमध्ये आल्याचं म्हटलं. ...