लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजितदादा, ४० आमदारांच्या सह्या अन् भाजपाप्रवेशाची चर्चा; शरद पवारांनी हवाच काढली! - Marathi News | NCP chief Sharad Pawar has also clarified on Ajit Pawar's discussions. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजितदादा, ४० आमदारांच्या सह्या अन् भाजपाप्रवेशाची चर्चा; शरद पवारांनी हवाच काढली!

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

सध्याच्या चर्चेला अजिबात महत्व नाही; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | The present discussion is of no importance at all Sharad Pawar spoke clearly on the discussion of Ajit Dad's entry into the BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्याच्या चर्चेला अजिबात महत्व नाही; अजितदादांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टच बोलले

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसे मजबूत करायचं याकडे लक्ष देत आहोत ...

जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका - Marathi News | Those who do not protect soldiers have no right to remain in power; Criticism of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका

पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही ...

१५ दिवसांत दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडणार; एक दिल्लीत अन् एक महाराष्ट्रात, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान - Marathi News | NCP MP Supriya Sule has claimed that there will be big developments in Delhi and Maharashtra soon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन मोठ्या राजकीय घडामोडी घडणार;एक दिल्लीत अन् एक महाराष्ट्रात,सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.  ...

मोदी सरकारमुळेच देशातील शेतमालाचे अर्थशास्त्र संकटात, पवारांनी सांगितलं कारण - Marathi News | Modi government has no right to stay in power, Sharad Pawar's anger over that incident pulwama and farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी सरकारमुळेच देशातील शेतमालाचे अर्थशास्त्र संकटात, पवारांनी सांगितलं कारण

पुरंदर तालुक्यातील सासवड इथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहून शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला ...

अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा; शरद पवार मात्र बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यात मग्न - Marathi News | Talks of Ajitdada going to BJP; Sharad Pawar, however, is engrossed in watching wrestlers in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा; शरद पवार मात्र बारामतीत कुस्तीपटुंचे डाव पाहण्यात मग्न

अजित पवार यांच्या कार्यालयाने प्रसिध्दीपत्रक जाहिर केल्यावर या चर्चांना पुर्णविराम ...

शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जाणार, रवि राणांचा गौप्यस्फोट - Marathi News | Ajit Pawar will join BJP only with the permission of Sharad Pawar. Ravi Rana's secret explosion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जाणार, रवि राणांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस, अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांना विश्वास आहे ...

“पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on satyapal malik statement over pulwama attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar Reaction On Satyapal Malik Statement: आपल्या सैनिकांची जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. ...